५६ हजार तरुणांना मिळाली रेल्वेत नोकरी !
Railway Bharti 56000 Jobs
सध्या कोरोनामुळे देशभरात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागल्या आहेत हि परिस्थिती आहे. अनेकांचे रोजगार बंद पडले आहेत. मात्र या काठीच्या काळात मात्र रेल्वेकडून एक समाधानकारक बातमी आली आहे. रेल्वेने व्यापक प्रमाणात नोकर भर्ती सुरु केली असून याची प्रक्रिया देखील सुरु झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वे मंत्रालयाने असिस्टंट लोको पायलट आणि टेक्निशियनच्या तब्बल 56 हजार जागा भरल्या असल्याचे म्हटले जात आहे. सध्या सुरु असलेल्या रेल्वे भरती जाहिरातीसाठी येथे क्लिक करा.
प्राप्त झालेल्या रेल्वे मंत्रालयाने अधिकृत निवेदनात याविषयी माहिती दिली आहे. असिस्टंट लोको पायलट आणि टेक्निशियनच्या 56378 जागांसाठी भरती झाली. निवडलेल्या उमेदवारांच्या पॅनेलला मान्यता देण्यात आली असून 40420 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देखील देण्यात आली. बाकी निवड झालेल्यांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया सुरु आहे. यातील काही उमेदवारांचे प्रशिक्षण देखील पूर्ण झाले आहे.
ता अंतर्गत रेल्वे भरती मंडळांने २८ फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान जाहीर केलेल्या 64,371 जागांसाठी संयुक्त भरती जाहीर केली होती. या जागांसाठी एकूण, 47,45,176 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. या भरतीसाठी उमेदवारांची तीन टप्प्यात चाचणी घेण्यात आली. कंम्प्यूटर आधारित परीक्षा त्यानंतर वैद्यकीय तपासणी आणि निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली गेली. यामधून 56,378 उमेदवारांची निवड केली गेली.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Job interviwe
मी रेल्वेत अज॓ केले आहे पण अजून पर्यंत नोकरी नाही लागली नाही
माफ करा- सुधारणा केली…!!
31 फेब्रवारी कोणत्या कालनिर्णय मध्ये येते