रेल्वे कोच फॅक्टरी भरती २०२०

Rail Coach Factory Recruitment 2020

रेल्वे कोच फॅक्टरी, कपूरथळा येथे ट्रेड अपरेंटिस पदाच्या एकूण ४०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – ट्रेड अपरेंटिस
  • पद संख्या – ४०० जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी पास असावा.
  • फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.rcf.indianrailways.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


PDF जाहिरात ऑनलाईन अर्ज करा

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
  1. vishwajeet balaji kendre says

    ha form kasa va ka ka kagad patra sa barava. give me a risen.

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप