पुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित

Pune University Exam Postponed

Pune University Exam Postponed  – करोनाच्या मुळे पुणे विद्यापीठाने पुढील  सर्व परीक्षा १४ एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सर्व परीक्षा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचे विद्यापीठाने ठरवले आहे. पूर्ण माहिती खालील परिपत्रकात दिलेली आहे. 

Pune University Exam Postpone
Pune University Exam Postponed
PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा Leave A Reply

Your email address will not be published.