सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे विविध रिक्त पदांची भरती; 50 हजारपर्यंत मिळणार पगार | Pune University Bharti 2022
Pune University Bharti 2022
Pune University Bharti 2022 Details
Pune University Bharti 2022: Savitribai Phule Pune University, Pune is going to recruit for various vacant posts. Interested and eligible candidates can apply before the last date. More details about SPPU Bharti 2022 are as follows:-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅ST महामंडळात ५००० चालकांची भरती याच आठवड्यात होणार!
✅नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!
✅Agneepath Scheme 2022: महत्त्वाचे – सव्वा लाख अग्निवीरांची होणार भरती!!
✅आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षा रद्द; ‘MKCL’ किंवा ‘TCS’च्या माध्यमातून पुन्हा परीक्षा
✅खुशखबर!! राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागात 2 हजार 500 पदांची मोठी भरती!!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
- पदाचे नाव – वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – BE/ M.Sc (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2022
- अधिकृत वेबसाईट – www.unipune.ac.in
How To Apply For Pune University Jobs 2022
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://admin.unipune.ac.in/recruitment संकेतस्थळावर उपलब्ध आहेत..
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links Pune University Bharti 2022
|
|
📑 PDF जाहिरात |
https://cutt.ly/eJUdub1 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.unipune.ac.in |
Pune University Bharti 2022 Details
Pune University Bharti 2022: Savitribai Phule Pune University, Pune is going to recruit for various vacant posts. Interested and eligible candidates can apply online before the last date. More details about SPPU Bharti 2022 are as follows:-
The recruitment notification has been declared from the Savitribai Phule Pune University to fill various vacancies. The online applications are invited for the Professor posts. There are a total of 03 vacancies available to fill. The job location for this recruitment is Pune. Applicants need to apply online mode for Pune University Recruitment 2022. Interested and eligible candidates can submit their applications to the given link before the last date. The last date of submission of the online applications is the 25th of May 2022. For more details about Pune University Application 2022, visit our website www.MahaBharti.in.
SPPU Bharti 2022 | SPPU Recruitment 2022
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे प्राध्यापक पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
- पदाचे नाव – प्राध्यापक
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – An eminent scholar having a Ph.D degree in the concerned/allied/relevant discipline (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गासाठी – रु. 600/-
- राखीव प्रवर्गासाठी – रु. 300/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – सहाय्यक कुलसचिव, प्रशासन-अध्यापन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे – 411007
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2022
- अधिकृत वेबसाईट – www.unipune.ac.in
How To Apply For Savitribai Phule Pune University Recruitment 2022
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://admin.unipune.ac.in/recruitment संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- उमेदवाराने अर्ज (Hard Copy) विद्यापीठात सादर करतांना शैक्षणिक, अनुभव आणि अन्य प्रमाणपत्रे व अर्ज शुल्काच्या चलनाची प्रत जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
SPPU Vacancy 2022 Details

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links Pune University Bharti 2022
|
|
📑 PDF जाहिरात |
|
✅ ऑनलाईन अर्ज करा |
https://bit.ly/3AZM6oI |
Savitribai Phule Pune University Bharti 2022 Details |
|
🆕 Name of Department | Savitribai Phule Pune University, Pune |
📥Recruitment Details | Pune University Recruitment 2022 |
👉Name of Posts | Professor |
🔷 No of Posts | 03 Vacancies |
📂Job Location | Pune |
✍ Application Mode | Online |
✉️ Address | Deputy Registrar, Department of Administration Non-Education, Savitribai Phule Pune University, Pune – 411007 |
✅ Official WebSite | www.unipune.ac.in |
Educational Qualification For Savitribai Phule Pune University Recruitment 2022 |
|
Professor | An eminent scholar having a Ph.D degree in the concerned/allied/relevant discipline (Refer PDF) |
Pune University Recruitment 2022 Vacancy Details |
|
Professor | 03 Vacancies |
All Important Dates | @www.unipune.ac.in Recruitment 2022 |
|
⏰ Last Date | 25th of May 2022 |
Pune University Bharti Important Links |
|
📑 Full Advertisement | |
✅ Application Link | APPLY HERE |
Pune University Vc Selection Process Delayed
Pune University Bharti 2022: Savitribai Phule Pune University Vice Chancellor selection process stalled. Management of Yashwantrao Chavan Maharashtra Open University through the Vice Chancellor in charge. Further details are as follows:-
कुलगुरू निवडीच्या अधिकारांबाबत सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात राज्य सरकारने सुधारणा केल्या असून, या सुधारणांना राज्यपालांकडून मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे कुलगुरू निवडीवरून राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यामधील वाद ‘जैसे-थे’ असल्याने राज्यातील महत्त्वाच्या विद्यापीठांपैकी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू निवड प्रक्रियेला अद्याप सुरुवात होऊ शकलेली नाही. या वादामुळे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची निवड प्रक्रिया रेंगाळली असून, विद्यापीठाचा कारभार प्रभारी कुलगुरुंकडे सोपविण्यात आला आहे.
सध्याच्या सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार कुलगुरु निवडीसाठी राज्यपालांकडून तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात येते. त्यामध्ये राज्यपाल, विद्यापीठ आणि राज्य सरकारचा प्रत्येकी एक असे तीन प्रतिनिधी असतात. या पार्श्वभूमीवर कुलगुरू निवड प्रक्रियेबाबत कोणताही उशीर होऊ नये, यासाठी पुणे विद्यापीठाने आपल्या प्रतिनिधीचे नाव राज्यपाल कार्यालयाकडे पाठविले आहे. मात्र, समितीची स्थापना न झाल्याने, राज्यपाल आणि सरकारच्या प्रतिनिधींबाबत कोणतीही माहिती नाही.
- त्यातच राज्य सरकारने सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात काही सुधारणा केल्या आहेत.
- त्यानुसार कुलगुरू निवडीसाठी आता पाच सदस्यांची समिती राहणार असून, त्यामध्ये अधिकचे दोन तज्ज्ञ प्रतिनिधी राज्य सरकारकडून नेमण्यात येणार आहेत.
- त्यामध्ये प्रामुख्याने माजी कुलगुरू असतील.
- ही पाच सदस्यांची समिती कुलगुरू पदासाठी आलेल्या नामांकनामधून पात्र नावे, राज्य सरकारकडे पाठवण्यात येतील.
- या नावांमधून राज्य सरकारने निवडलेली दोन नावे ही अंतिम निर्णयासाठी राज्यपालांकडे पाठविण्यात येणार आहे.
- राज्य सरकारने निवडलेल्या दोन नावांमधूनच राज्यपालांना कुलगुरुंची निवड करावी लागणार आहे.
- त्यामुळे राज्यपालांच्या अधिकारावरच गदा आणण्याचा हा प्रकार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
- या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नव्या सुधारणांना मान्यता दिलेली नसल्याची चर्चा आहे.
- त्यामुळे कुलगुरू निवडीची प्रक्रिया कोणत्या नियमानुसार राबवावी, यावर उत्तर मिळत नसल्याचे चित्र आहे.
- या पार्श्वभूमीवर कुलगुरू निवड प्रक्रिया थंड बस्त्यात टाकण्याचा प्रकार सुरू असल्याची टीका तज्ज्ञांनी केली आहे.
Vice Chancellor of Pune University Dr. Nitin Karmalkar is retiring on May 17. The selection process for the new vice-chancellor was expected to start at least two to three months in advance. However, the process of selecting a new vice-chancellor has not yet taken off.
‘प्रचलित पद्धतीचा वापर करावा’
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची कुलगुरू निवड प्रक्रिया अजूनही सुरू झालेली नाही; तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कारभार प्रभारी कुलगुरुंमार्फत चालविण्यात येत आहे. याचा फटका उच्च शिक्षण क्षेत्राला बसत आहे. राज्यातील विद्यापीठांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रचलित कायद्यानुसार तातडीने कुलगुरू निवड प्रक्रियेला सुरुवात करावी, अशी मागणी माजी सिनेट सदस्य डॉ. ए. पी. कुलकर्णी यांनी केली आहे.
‘कुलगुरू पद तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू करावी’
कुलगुरू निवड प्रक्रियेच्या दृष्टीने अद्याप काहीच हालचाल नाही. या निवड प्रक्रियेला दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. राज्यपालांनी नव्या सुधारणांना मान्यता न दिल्याने, सध्या अस्तित्वात असणाऱ्या कायद्यानुसार कुलगुरू निवड प्रक्रियेला तातडीने सुरुवात करण्याची आवश्यकता आहे. पुणे विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी कुलगुरू पद तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू करावी.
– डॉ. गजानन एकबोटे, कार्याध्य़क्ष, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी
Pune is the main educational center of Maharashtra. Numerous students from every corner of India and the world come to Pune. It is quite safe and peaceful city as compared to other educational centers in India. The climate of Pune is pleasant and good for health. The city of Pune houses many well-known, established institutes and colleges. Savitribai Phule Pune University is one of the finest and most popular educational centers in the city. It offers excellent programs in various areas including Science, Commerce, Arts, Languages and Management Studies.
About Savitribai Phule Pune University
Savitribai Phule Pune University, one of the premier universities in India, is positioned in the North-western part of Pune city. It occupies an area of about 411 acres. It was established on 10th February, 1949 under the Poona University Act. The university houses 46 academic departments. It is popularly known as the ‘Oxford of the East’. It has about 307 recognized research institutes and 612 affiliated colleges offering graduate and under-graduate courses.
The university attracts many foreign students due to its excellent facilities. It offers good accommodation facility. There is a provision of hostel for the students. There is a well-stocked library containing plenty of books regarding various subjects. The university offers different scholarships to the students. The university conducts seminars and conferences for the students.
Table of Contents
महाभरती सोबत जॉईन व्हा :
✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा
💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव पेपर्स सोडवा- महाभरती एक्साम अँप
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत मागील वर्षीचे पेपर्स सोडवा- महमोंक वर
🌎आंतरराष्ट्रीय नोकरीचे अपडेट्स देणारे अँप डाउनलोड करा !
Mi ata last year BCA la ahe hoyen ka maja sir
Clerk job aahe ka
Engineering Jobs
Ya job madhe kont kaam ahe ani ya madhe kay karaych ahe meaning kasha ritine kaam karayche ahe