Pune University Ph.D अर्जांसाठी मुदतवाढ

Pune University Applications Process

Pune University Applications Process 

Pune University Applications Process  : The deadline to apply for the PhD Entrance Exam of Pune University is till Sunday (Dec. 8). The University has made available on the website the information available for PhD, guides, faculties. Further details are as follows:-

पुणे विद्यापीठाच्या पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम अर्थात पेट साठी अर्ज करण्यास रविवारपर्यंत (दि. ८) मुदत देण्यात आली आहे. विद्यापीठामार्फत वेबसाइटवर पीएचडीसाठी उपलब्ध जागा, गाईड, विद्याशाखा यांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून, अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पीएचडी प्रवेशांसाठी प्रवेश परीक्षा (पीईटी) द्यावी लागणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

कायदा, व्यवस्थापन, वाणिज्य, भाषाशास्त्र, विज्ञानाच्या सर्व शाखा, तंत्रज्ञान, परकीय भाषा, अभियांत्रिकी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, आर्किटेक्चर तसेच लाइफ सायन्स या विषयांच्या माहितीचा यामध्ये समावेश आहे. अर्ज दाखल केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा होणार असून, गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती होणार असून, त्यानंतर अंतिम निवड केली जाणार आहे.

This year, there has been an increase in the number of PhD seats, university sources said. A total of 1,379 seats have been made available in 65 different disciplines and subjects in the colleges affiliated to the university. It was also informed that a total of 1400 seats will be made available under the university.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Pallavi nakil says

    Pet exam Dec hoti hai kya

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड