पुणे पोलीस कार्यालयात होणार शिपाई, सफाई कामगार, अन्य ४५ पदांची कंत्राटी भरती!!| Pune Police Bharti 2025
Pune Police Offline Application 2025
Pune Police Bharti 2025
पोलीस आयुक्त, पुणे शहर आस्थापनेवर खालील नमूद गट-ड संवर्गातील पदांच्या सेवा बाह्ययंत्रणेमार्फत ११ महिने कालावधीसाठी घेण्याच्या आहेत. त्यासाठी ई-निविदा पद्धतीने मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या संस्था / कंपनीमार्फत दि. ०४-०२-२०२५ ते १६-०२-२०२५ सायंकाळी ६.०० वा. पर्यंत या कालावधीत ई-निविदा मागविण्यात येत आहे. या अंतर्गत एकूण ४५ विविध पदांची भरती होणार आहे. या या अंतर्गत सफाईगार, कार्यालयीन शिपाई, भोजन सेवक, ड्रेसर, मोची, वॉर्डबॉय, हलालखोर इत्यादी पदांची होणार आहे. हो भरती कंत्राटी स्वरूपात होणार आहे. सध्या स संदर्भातील निविदा निघाल्या आहे. पुढील अपडेट लवकरच उपलब्ध होईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
🔥थोडेच दिवस बाकी, बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये 129 लिपिक पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Previous Updates
Pune Police Bharti 2024: Pune Police is invited application for the interested and eligible candidates to fill various vacant posts of “Sweeper Group – C Full Time, Sweeper Group – C Part Time, Office Constable, Head Chef, Assistant Chef, Food Service”. The job location for this post is Pune. There are total of 152 vacancies are available. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned link before the last date. The last date for submission of application is 3rd October 2024. For more details about Pune Police Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in
पुणे पोलीस अंतर्गत “सफाईगार गट – क पूर्णवेळ, सफाईगार गट – क अर्धवेळ, कार्यालयीन शिपाई, प्रमुख आचारी, सहायक आचारी, भोजन सेवक” पदांच्या एकूण 152 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2024 आहे.
- पदाचे नाव – सफाईगार गट – क पूर्णवेळ, सफाईगार गट – क अर्धवेळ, कार्यालयीन शिपाई, प्रमुख आचारी, सहायक आचारी, भोजन सेवक
- पदसंख्या – 152 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –पुणे
- अर्ज पद्धती –ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर
- अधिकृत वेबसाईट – www.punepolice.gov.in
Pune Police Vacancy
पदाचे नाव | पद संख्या |
सफाईगार गट – क पूर्णवेळ | 30 |
सफाईगार गट – क अर्धवेळ | 72 |
कार्यालयीन शिपाई | 33 |
प्रमुख आचारी | 01 |
सहायक आचारी | 07 |
भोजन सेवक | 09 |
How To Apply For Pune Police Application 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.punepolice.gov.in Bharti 2025
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/joZ5n |
✅ अधिकृत वेबसाईट | www.punepolice.gov.in |
The recruitment notification has been declared from the Pune Police for interested and eligible candidates. Applications are invited for the Sweeper Group – C Full Time, Sweeper Group – C Part Time, Office Constable, Head Chef, Assistant Chef, Food Service posts. There are 152 Vacancies available to fill. Applicants need to apply offline for Pune Police Recruitment 2024. Interested and eligible candidates may send application to given address before 03rd of October 2024. For more details about Pune Police Bharti 2024, Educational Qualification For Pune Police Offline Bharti 2024, Pune Police Recruitment 2024 visit our website www.MahaBharti.in.
Pune Police Safaigar Bharti 2025 Details |
|
????Name of Department | Pune Police |
???? Recruitment Details | Pune Police Recruitment 2024 |
???? Name of Posts | Sweeper Group – C Full Time, Sweeper Group – C Part Time, Office Constable, Head Chef, Assistant Chef, Food Service |
????Job Location | Pune |
✍Application Mode | Offline |
✅Official WebSite | www.punepolice.gov.in |
Educational Qualification For Pune Police Arj 2025 |
|
Sweeper Group – C Full Time | — |
Sweeper Group – C Part Time | — |
Office Constable | — |
Head Chef | — |
Assistant Chef | — |
Food Service | — |
Salary Details For Pune Police Shipai Bharti 2025 |
|
Sweeper Group – C Full Time | — |
Sweeper Group – C Part Time | — |
Office Constable | — |
Head Chef | — |
Assistant Chef | — |
Food Service | — |
Application Fee For Pune Police Notification 2025 |
|
Fees | — |
|
|
Important Date For Pune Police Offline Arj 2025 |
|
Last Date | — |
www.punepolice.gov.in Offline Bharti 2025 Important Links |
|
????Full Advertisement | |
✅ Official Website | Official Website |
Table of Contents
New Update Published…
Police bharti from kadhi online hoil
PLZ INFORM WHEN IS POLICE BHARTI DATE IN PIMPRI CHINDWAD 2021
Police Bharti from kadi online hoil.
Police bharti sathi online form