खुशखबर! पुणे पोलीस मध्ये १७२० पदांची मोठी भरती लवकरच सुरु होणार!!| Pune Police Bharti 2025
Pune Police Recruitment2025
Pune Police Bharti 2025
Pune Police Recruitment 2025 – As the geographical boundaries of Pune city have increased and the population has reached about 7 million, there is a lot of pressure on the problems of crime, traffic congestion and security of citizens in the city. The Recruitment process for the 1700+ vacancies will begin soon umber Pune Police Bharti 2025 Recruitment process. The Application Process will be Online. Also the Starting Date of Pune Police Recruitment will be declared soon. The expected Date is around 15th of October 2025. As you know, Pune is known as an education, IT, automobile and industrial center. Despite the expansion of such a large city, only 8,500 police officers and employees are currently working for it. Meanwhile, against the backdrop of increasing crime, especially due to firing, gang war and the terror of Koyata gang, Pune city and the police have become infamous. Police recruitment will be important to control this.
पोलीस दलामध्ये काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून यापूर्वीच राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये १६००० पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होणार असल्याचं जाहीर केलं होतं. पोलीस दलामध्ये काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून यापूर्वीच राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये १६००० पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार पुणे पोलीस दलामध्ये लवकरच भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. या भरतीच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. पुणे शहराची भौगोलिक सीमा वाढल्यानं तसंच लोकसंख्या सुमारे 70 लाखांवर पोहोचल्यामुळं शहरातील गुन्हेगारी, वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या समस्यांवर मोठा ताण पडत आहे. शिक्षण, आयटी, ऑटोमोबाईल आणि औद्योगिक केंद्र म्हणून पुण्याची ओळख आहे. इतका मोठा शहराचा पसारा वाढलेला असताना त्यासाठी केवळ 8,500 पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. दरम्यान, वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर विशेषतः गोळीबार, गँगवॉर आणि कोयता गँगच्या दहशतीमुळे पुणे शहर आणि पोलीस बदनाम झाले आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस भरती महत्वाची ठरणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕GGMC मुंबई मध्ये 421 रिक्त पदांकरिता भरती सुरु; १०वी पास उमेवारांना संधी
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅नागपूर महानगरपालिका अंतर्गत १७४+ रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित!!
✅ ठाणे महापालिकेत तब्बल 1775 पदांसाठी भरती सुरु!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीद्वारे पुणे पोलीस दलात 1,720 नवीन पदांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली आहे. मागील काही वर्षांतील सर्वातील ही मोठी भरती ठरणार आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाने पाच नवीन पोलीस ठाण्यांची मागणी केली होती, ज्याला गृह विभागानं नुकतीच मंजुरी दिली. यामध्ये मांजरी, लोहगाव, येवलेवाडी, नऱ्हे आणि लक्ष्मीनगर या नवीन पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. ही ठाणी अनुक्रमे हडपसर, विमानतळ, कोंढवा, सिंहगड आणि येरवडा पोलीस ठाण्यांपासून विभाजन होऊन तयार होणार आहेत.
या भरतीअंतर्गत 830 नवीन पदांची निर्मिती होणार असून, उर्वरित पदे रिक्त जागांमधून भरली जाणार आहेत. याशिवाय, दोन स्वतंत्र परिमंडळांना मान्यता मिळाली असून, त्यात दोन उपायुक्त, चार सहाय्यक आयुक्त, पाच वरिष्ठ निरीक्षक, पाच निरीक्षक आणि इतर स्तरांवरील कर्मचाऱ्यांच्या नेमणुका होणार आहेत. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची तत्त्वतः मंजुरी मिळाली असून, लवकरच उच्चाधिकार समितीकडून अंतिम मान्यता मिळण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे पुणे पोलिसांना कायदा व सुव्यवस्थेचे प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत होईल आणि शहरातील गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी बळ मिळेल, असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
Educational Qualification For Akola Police Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पोलीस शिपाई | 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत} |
पोलीस शिपाई चालक | 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत} |
Physical Criteria For Akola Police Bharti 2025
Akola Police Recruitment – Selection Process
- शारीरिक चाचणी,
- लेखी परीक्षा,
- चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
- वैद्यकीय चाचणी इ.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीला वेळोवेळी भेट देत राहावी.
Pune Police Bharti 2025 Details | |
????Name of Department | Pune Police |
???? Recruitment Details | Pune Police Recruitment 2024 |
???? Name of Posts | Shipai |
????Job Location | Pune |
✍Application Mode | Online |
✅Official WebSite | www.punepolice.gov.in |
Educational Qualification For Pune Police Arj 2025 | |
Sweeper Group – C Full Time | — |
Sweeper Group – C Part Time | — |
Office Constable | — |
Head Chef | — |
Assistant Chef | — |
Food Service | — |
Salary Details For Pune Police Shipai Bharti 2025 | |
Sweeper Group – C Full Time | — |
Sweeper Group – C Part Time | — |
Office Constable | — |
Head Chef | — |
Assistant Chef | — |
Food Service | — |
Application Fee For Pune Police Notification 2025 | |
Fees | — |
Important Date For Pune Police Arj 2025 | |
Last Date | — |
www.punepolice.gov.in Offline Bharti 2025 Important Links | |
????Full Advertisement | |
✅ Official Website | Official Website |
Table of Contents
Job kuthe rahanar