Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पोलीस चालक भरती-२०२१ साठी कौशल्य चाचणी वेळापत्रक जाहीर | Pune Police Bharti 2024

Pune Police Bharti 2024

Pune Police Bharti Update

Pune Police Bharti 2022 -23: The recruitment process for the post of Police Constable, Driver in Pune Police Force has started from 3rd January in Shivajinagar Police Headquarters. Police recruitment in the Pune Police Force has been postponed till February 27 due to the arrangement of by-elections for Pimpri Chinchwad and Kasba Peth assembly constituencies in Pune district. Deputy Commissioner of Police Headquarters Rohidas Pawar informed that the police recruitment process has been suspended from February 18 to 27 due to the settlement of Kasba by-elections.

पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर पोलिस चालक भरती-२०२१ च्या कौशल्य चाचणीसाठी संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पोलिस शिपाई चालक पदाच्या मैदानी चाचणीमध्ये ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी रिक्त पदाच्या १:१० या प्रमाणात वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या ८७० उमेदवारांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

पुणे शहर पोलिसांच्या www.punepolice.gov.in या संकेतस्थळावर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. संबंधित उमेदवारांनी त्यांच्या नावांसमोर दर्शविलेल्या तारखेस पहाटे ५.३० वाजता सीओईपी शिवाजीनगर या ठिकाणी वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.

 

Pune Police Bharti result 2023

 

निवड यादी आणि वेळापत्रक पहा

 


पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे पोलीस दलातील पोलीस भरती येत्या २७ फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तामुळे पोलीस भरती प्रक्रिया १८ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पुणे जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

पुणे लोहमार्ग पोलीस भरती २०२१ – लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची तात्पुरती यादी ! Pune Police Bharti Result 2022 PDF

३ जानेवारीपासून पुणे पोलीस दलातील पोलीस शिपाई, चालक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात या भरतीची मैदानी चाचणी सुरू असून भरतीला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात उमेदवार येत आहेत.

अशातच, पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तामुळे पुण्यातील (Pune News) पोलीस भरती २७ फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

आज झालेल्या मैदानी चाचणीचे गुण : पुणे ग्रामीण पोलीस भरती निकाल, याद्या प्रकाशित- Pune Gramin Police Bharti Result, Merit List

पुणे पोलीस (Pune Police) मुख्यालयाचे उपायुक्त रोहिदास पवार यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तामुळे पोलीस भरती प्रक्रिया १८ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत स्थगित करण्यात आली आहे, असं उपायुक्त रोहिदास पवार यांनी सांगितलं आहे.

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. या पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर २ मार्च २०२३ रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला असून निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडेच सर्वांचंच लक्ष लागून आहे.


Pune Police Bharti 2022

Pune Police Bharti 2022: The recruitment notification published by Police Department Pune Region to fill the 795 vacant Police Constable (Shipai), Police Driver (Chalak) posts. The online Application Process is starting on 3rd November 2022. The last Date to Apply for this Recruitment is 30th November 2022 15th December 2022 (Date Extended) through the portal policerecruitment2022.mahait.org. The official website of the Pune Police Department is Punepolice.gov.in. More details are given below:-

पुणे पोलिस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक पदांच्या एकूण 795 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पैकी पोलीस शिपाई पदांच्या ७२० जागा आहेत, तसेच चालक(ड्रायव्हर)पदाच्या  ७५ जागा आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 15 डिसेंबर 2022 (मुदतवाढ)  आहे. तसेच पोलीस भरती २०२२ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्स तयार या लिंक वर दिलेली आहेत आणि परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पोलीस भरती तारखा जाहीर! सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पहा-  ३ नोव्हेंबर पासून ऑनलाईन अर्ज सुरु होणार !!

पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.

  • पदाचे नाव – पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
  • पद संख्या – ७२० जागा
  • शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण –पुणे
  • वयोमर्यादा
    • खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
    • मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुला प्रवर्ग: रु. 450 /-
    • मागास प्रवर्ग: रु. 350 /-
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 3 नोव्हेंबर 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 15 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) 
  • अधिकृत वेबसाईट – http://punepolice.gov.in/

Pune Police Bharti 2022

Educational Qualification For Pune Police Bharti 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}
पोलीस शिपाई चालक 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}

Physical Criteria For Pune Police Bharti 2022

Physical Eligibility Police Bharti 2022

 

Vacancy Details For Pune Police Recruitment 2022

पदाचे नाव पद संख्या 
पोलीस शिपाई 720 Vacancies
पोलीस शिपाई चालक 75 Vacancies

How to Apply For Pune Police Jobs 2022

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 15 डिसेंबर 2022 (मुदतवाढ)  आहे.

Pune Police Recruitment – Selection Process 

  • शारीरिक चाचणी,
  • लेखी परीक्षा,
  • चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
  • वैद्यकीय चाचणी इ.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीला वेळोवेळी भेट देत राहावी. 

Important Links For Pune Police Recruitment 2022

📑 PDF जाहिरात -1 Driver
https://bit.ly/3WiXkiu
📑 PDF जाहिरात -2 Shipai
https://bit.ly/3DyQQo9
📑ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म लिंक
policerecruitment2022.mahait.org
✅ अधिकृत वेबसाईट
http://punepolice.gov.in/

 

 

Pune Police Bharti 2022 Details

✅ Name of Department Maharashtra Police Pune Department 
✅ Recruitment Details Pune Police Recruitment 2022
✅ Name of Posts Police Constable (Shipai)
✅ No of Posts 720 Vacancies
✅ Job Location Pune
✍ Application Mode Online
✅ Official WebSite punepolice.gov.in

Educational Qualification For Pune Police Recruitment 2022

Police Constable (Shipai) 12th Pass

Age Criteria For Pune Police Jobs 2022

Open Categories  18 to 28 Years
Reserved Categories  18 to 33 Years

Pune Police Recruitment Vacancy Details

Police Constable (Shipai) 720 Vacancies

All Important Dates | punepolice.gov.in Recruitment 2022

⏰ Application Start Date  3 Nov 2022
⏰ Last Date  30 Nov 2022 15th December 2022 (Date Extended)

Pune Police Bharti Important Links

✅ Full Advertisement Update Soon
✅ Official Website CLICK HERE

 


Pune Police Bharti 2022

Pune Police Bharti 2022 – As you know, Maharashtra Police Bharti 2022 is expected soon. The Pune District Police Bharti Official PDF advertisement will be available Soon. The updates & details about this recruitment process are given here. The last date & registration process details will be available soon. Maharashtra Police Bharti 2022 MahaPolice Link is given for other District Advertisements.

 

पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ? 

पुढील पुणे पोलीस भरती 2022 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच.


पोलीस शिपाई
पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे
 चालक (ड्रायव्हर)  तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा

 

Police Bharti 2021

पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ?

पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत.

उमेदवाराची उंची किती असावी?
महिला महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी.
पुरुष पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी.
छाती 
पुरुष पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.
महिला लागू नाही

 

Physical Eligibility For Pune City Police Bharti 2022

  • नवीन नियमांनुसार प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.
  • शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.
  • तसेच, शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.

खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच.

शारीरिक चाचणी (Male)
1600 मीटर धावणे (Running) 30 Marks
100 मीटर धावणे (Running) 10 Marks
गोळाफेक 10 Marks
एकूण गुण 50 Marks
शारीरिक चाचणी (Female)
800 मीटर धावणे (Running) 30 Marks
100 मीटर धावणे (Running) 10 Marks
गोळाफेक (4 किलो) 10 Marks
एकूण गुण (Total Marks) 50 Marks

 

Pune Police Bharti 2022 For your information, yet official PDF is now available, but as soon as the next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.

Age Limit For Pune Police Bharti

  • General Category Age Details 
18 to 28 Years
  • Reserve Category Age Details 
18 to 33 Years

Physical Eligibility For Pune City Police Recruitment 2022

Minimum Height For Female Candidates 155 CM
Minimum Height For Male Candidates 165 CM

Application Fees Details

For General Category ₹450
For Reserve Category ₹350
For Ex-Serviceman Candidates -NA-

 

Medical Criteria For Selection Process of Police Bharti 2022

  • Candidates both ears should healthy.
  • Candidates binocular vision of both eyes should be perfect
  • Applicant With every eye, it should be able to read 6/6 in the vision chart.
  • Applicants Colour vision should be CP – III
  • Also Candidates must have capacity recognize white, red and green signal colors correctly as shown by Martin’s Lantern at 1.5 meters

 

Selection Procedure For Pune City Police Recruitment 2022

  • Pune Police Bharti 2022, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
  • As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running, and Shot Put.
  • The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
  • More details about the police Bharti 2022 will be updated on this page. We will keep adding the latest updates & details on this page.

Documents Required For Pune City Police Bharti 2022


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

6 Comments
  1. MahaBharti says

    PDF Published

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड