पुणे मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत १०वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!! | Pune Merchants Co-operative Bank Bharti 2024

PMCBI Offline Application 2024

Pune Merchants Co-operative Bank Bharti 2024

Pune Merchants Co-operative Bank Bharti 2024: Pune Merchants Co-operative Bank has invited for the posts of “Chief Executive Officer, Assistant Chief Executive Officer, Branch Officer, Constable/Driver”. There are a total of 20 vacancies available for this post. Eligible can send their application to the mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 20 Days. For more details about Pune Merchants Co-operative Bank Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

पुणे मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी, शिपाई/ड्रायव्हर” पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 दिवस आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावमुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी, शिपाई/ड्रायव्हर
  • पदसंख्या20 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • वयोमर्यादा – 40 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यालय : २५७, बुधवार पेठ, श्री शिवाजी रोड, श्रीमंत दगडुशेठ गणपती मंदिरासमोर, पुणे ४११००२
  • ई-मेल पत्ता[email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख20 दिवस
  • अधिकृत वेबसाईट – https://www.pmcbl.com/

Pune Merchants Co-operative Bank Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
मुख्य कार्यकारी अधिकारी 01
सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी 02
शाखाधिकारी 13
शिपाई/ड्रायव्हर 04

Educational Qualification For PMCBI Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारी
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
  • बँकिंग क्षेत्रातील सिनियर पदाचा कमीत कमी ८ वर्षाचा अनुभव आवश्यक
सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
  • बँकिंग क्षेत्रातील अकौंट विभाग/कर्ज विभाग/गुंतवणूक विभाग इ. चा कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव आवश्यक.
शाखाधिकारी
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
  • पदव्युत्तर पदवी तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थांची (ICM, IIBF, VAMNICOM इ.) बैकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका सहकारी बँकेतील किमान ५ वर्षाचा ऑफीसर / शाखाधिकारी पदाचा अनुभव आवश्यक.
  • MS-CIT/समतुल्य प्रमाणपत्र आवश्यक.
शिपाई/ड्रायव्हर १० वी उत्तीर्ण, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक. तीन चाकी/चार चाकी वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक.

How To Apply For Pune Merchants Co-operative Bank Job 2024

  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 दिवस पर्यंत आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For pmcbl.com Bharti 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/dfIX7
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.pmcbl.com/

Pune Merchants Co-operative Bank has declared a new recruitment notification for the various vacant post of “Chief Executive Officer, Assistant Chief Executive Officer, Branch Officer, Constable/Driver”. There are a total of 20 vacancies are available to fill the posts. Eligible candidates can send their applications to the given email/ address before the last date. The last  date for submission of application is the 20 Days. For more details about PMCBI Bharti 2024 Details, Pune Merchants Co-operative Bank Bharti 2024, PMCBI Vacancy 2024 visit our website www.MahaBharti.in.

PMCBI Bharti 2024 Details

???? Name of Department Pune Merchants Co-operative Bank
???? Recruitment Details PMCBI Bharti 2024
???? Name of Posts Chief Executive Officer, Assistant Chief Executive Officer, Branch Officer, Constable/Driver
????Job Location Pune
✍????Application Mode Online email
Official WebSite https://www.pmcbl.com/

Educational Qualification For PMCBI Bharti 2024

Chief Executive Officer
  • Degree from a recognized university.
  • A minimum of 8 years of experience in a senior position in banking sector is required
 Assistant Chief Executive Officer
  • Degree from a recognized university.
  • Account Department/Loan Department/Investment Department etc. in Banking sector. A minimum of 5 years of experience is required.
 Branch Officer
  • Degree from a recognized university.
  • Post Graduate Degree as well as Diploma in Banking / Co-operative / Law from other Government recognized Institutions (ICM, IIBF, VAMNICOM etc.) Minimum 5 years experience as Officer / Branch Officer in a Co-operative Bank is required.
  • MS-CIT/Equivalent certification required.
Constable/Driver 10th pass, adequate knowledge of Marathi, Hindi and English language required. Must have three wheeler/four wheeler driving license.

Age Criteria PMCBI Recruitment 2024

Age Criteria 40 years

Application Fee For PMCBI Vacancy 2024

Application fee 

Pune Merchants Co-operative Bank Vacancy Details

Chief Executive Officer 01
 Assistant Chief Executive Officer 02
 Branch Officer 13
Constable/Driver 04

All Important Dates Pune Merchants Co-operative Bank  Application 2024

⏰Last Date  20 Days

www.pmcbl.com Bharti 2024 Important Links

????Advertisement  READ PDF
✅ Official Website Official Website

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड