Pune Mahanagarpalika Bharti 2025 | पुणे महापालिकेत प्रशिक्षक पदाकरिता ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरु; 208 पदे रिक्त!!

Pune Mahanagarpalika Walk in Application 2025

Pune Mahanagarpalika Bharti 2025

Pune Mahanagarpalika Bharti 2025 : PMC (Pune Municipal Corporation) is going to recruit interested and eligible candidates for the various vacant posts of “Photography, VDO Shooting & Photo Lamination, Advanced Course- Color Photography & Color Processing, Digital Photography Instructor,Wiring, Motor Rewiring and Electrical Equipment Repairing Instructor, Mobile Repairing Instructor, Two Wheeler Repairing Instructor, Four Wheeler Repairing Instructor, Computer Typing Instructor and Other Posts”. There are total of 29 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates may apply by offline before last date. Last date for submitting offline application is 02nd January 2025. For more details about Pune Mahanagarpalika Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

पुणे महानगरपालिका अंतर्गत “फोटोग्राफी, व्हीडीओ शुटींग व फोटो लॅमीनेशन, अॅडव्हान्स कोर्स-कलर फोटोग्राफी व कलर प्रोसेसिंग, डिजिटल फोटोग्राफी प्रशिक्षक, वायरींग, मोटार रिवायडींग व विद्युत उपकरण दुरूस्ती प्रशिक्षक, मोबाईल दुरूस्ती प्रशिक्षक, दुचाकी वाहन प्रशिक्षक, चारचाकी वाहन दुरूस्ती प्रशिक्षक, कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक व इतर अन्य पदे” पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2025 आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव फोटोग्राफी, व्हीडीओ शुटींग व फोटो लॅमीनेशन, अॅडव्हान्स कोर्स-कलर फोटोग्राफी व कलर प्रोसेसिंग, डिजिटल फोटोग्राफी प्रशिक्षक, वायरींग, मोटार रिवायडींग व विद्युत उपकरण दुरूस्ती प्रशिक्षक, मोबाईल दुरूस्ती प्रशिक्षक, दुचाकी वाहन प्रशिक्षक, चारचाकी वाहन दुरूस्ती प्रशिक्षक, कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक व इतर अन्य पदे
  • पदसंख्या29 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • वयोमर्यादा – 18 – 58 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, शिवाजीनगर गावठाण, पुणे
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 24 डिसेंबर 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख02 जानेवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://pmc.gov.in/

Pune Mahanagarpalika Vacancy 2024-25

Pune Mahanagarpalika Bharti 2025

Educational Qualification For Pune Mahanagarpalika Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
फोटोग्राफी, व्हीडीओ शुटींग व फोटो लॅमीनेशन, अॅडव्हान्स कोर्स-कलर फोटोग्राफी व कलर प्रोसेसिंग, डिजिटल फोटोग्राफी प्रशिक्षक एक वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य प्रशिक्षण उत्तीर्ण
वायरींग, मोटार रिवायडींग व विद्युत उपकरण दुरूस्ती प्रशिक्षक एक वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य आय.टी.आय. उत्तीर्ण
फ्रिज एसी दुरूस्ती प्रशिक्षक विषयाकिंत डिप्लोमा/शासनमान्य आय.टी.आय. उत्तीर्ण
मोबाईल दुरूस्ती प्रशिक्षक डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक) / विषयांकित शासनमान्य प्रशिक्षण उत्तीर्ण / एम.सी.व्ही.सी.
फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक शिवणकामाचा शासनमान्य एक वर्षाचा प्रशिक्षण वर्ग पूर्ण
एम्ब्रॉयडरी प्रशिक्षक विषयाकिंत एक वर्षाचा प्रशिक्षण वर्ग पूर्ण
ब्युटी पार्लर प्रशिक्षक ब्युटीपार्लर एबीटीसी/सिडेस्को प्रशिक्षण उतीर्ण
दुचाकी वाहन दुरूस्ती प्रशिक्षक एक वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य आय टी आय उत्तीर्ण / डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनियरींग / एन.सी.टी.व्हि.टी. उत्तीर्ण
दुचाकी वाहन दुरूस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक विषयांकित किमान सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण
चारचाकी वाहन दुरूस्ती प्रशिक्षक एक वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य आय टी आय उत्तीर्ण / डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनियरींग
चारचाकी वाहन दुरूस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक विषयांकित किमान सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण
कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक इ. १२ वी उत्तीर्ण व शासकिय टंकलेखन परीक्षा इंग्रजी ६० श.प्र.मि., मराठी ४० श.प्र.मि व हिंदी ४० श.प्र.मि. उत्तीर्ण, एमएससीआयटी उतीर्ण.
इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक बी.ए (इंग्लिश) / एम.ए (इंग्लिश)
जेन्टस् पार्लर (बेसीक व अॅडव्हान्स) प्रशिक्षक ब्युटीपार्लर एबीटीसी/सिडेस्को प्रशिक्षण उत्तीर्ण
संगणक हार्डवेअर, LINUX (REDHAT) प्रशिक्षक बी.ई. (इलेक्ट्रॉनिक)
संगणक बेसिक MS-CIT, TALLY, 9.0 ERA, DTP. CC++ प्रशिक्षक बी.सी.ए/एम.सी.ए/बी.सी.एस/एम.सी.एस./एम.सी.एम/आय.टी

 How To Apply For Pune Mahanagarpalika Application 2025

  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी दिलेल्या संबंधित पत्त्यावर प्रत्यक्ष अर्ज सादर करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For pmc.gov.in Bharti 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/1OA3k
✅ अधिकृत वेबसाईट
https://pmc.gov.in


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

56 Comments
  1. MahaBharti says

    हा जॉब ६ महिन्याच्या Contract Basis वर आहे, सरळ मुलाखती द्वारे..

  2. Sampada says

    He je jobs ahet te kontya exam through honar ahet ki direct honar ahet

  3. Anil says

    Maje nav Anil Adagale ahe me 70% handicap ahe ani 10 th fill ahe.majya sathi Kay job asan tr sanga

  4. Minal says

    Ky ap muza kam p rakho ga muza nokari puna na chalu

  5. Subhashtiolte says

    Subhashtiolte jon peon th12pass 9860294532

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड