पुणे महानगरपालिका अंतर्गत 46 रिक्त पदांकरिता नवीन भरती; नवीन जाहिरात प्रकाशित ! | Pune Mahanagarpalika Bharti 2026

Pune Mahanagarpalika [email protected]

Pune Mahanagarpalika Bharti 2026 : PMC (Pune Municipal Corporation) is going to recruit interested and eligible candidates for the various vacant posts of “Gynecologist, Pediatrician, Neonatologist, Physician, Intensivist, Dermatologist, Radiologist/Sonologist” under Pune Mahanagarpalika Bharti 2026. There are 38 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Pune. Interested eligible candidates may attend the walk-in interview on the given schedule. Interested and eligible candidates may attend the walk-in interview scheduled 17th of September 2026. For more details about Pune Mahanagarpalika Bharti 2026, Pune Mahanagarpalika Recruitment 2026, visit our website www.MahaBharti.in.

पुणे महानगरपालिका अंतर्गत स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, निओनेटोलॉजिस्ट (नवजात अर्भक तज्ज्ञ), फिजिशियन, इंटेसिव्हिस्ट, त्वचारोग तज्ज्ञ, क्ष किरण तज्ज्ञ (रेडिओलॉजीस्ट /सोनोलॉजीस्ट)” पदाची 38 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. पुणे महानगरपालिका भरती २०२६ करीता  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 17 सप्टेंबर 2026  आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पुणे महानगरपालिका भरती 2026

  • पदाचे नाववरिष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, कीटकशास्त्रज्ञ, तांत्रिक अधिकारी (माहिती तंत्रज्ञान), डेटा विश्लेषक
  • पदसंख्या38 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा
  • नोकरी ठिकाणपुणे 
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता –  छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, (जुना जी. बी. हॉल), पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, शिवाजीनगर, पुणे ४११००५.
  • मुलाखतीची तारीख17 सप्टेंबर 2026
  • अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in

Pune Mahanagarpalika Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
स्त्रीरोग तज्ज्ञ08
बालरोग तज्ज्ञ09
निओनेटोलॉजिस्ट (नवजात अर्भक तज्ज्ञ)02
फिजिशियन10
इंटेसिव्हिस्ट03
त्वचारोग तज्ज्ञ01
क्ष किरण तज्ज्ञ (रेडिओलॉजीस्ट /सोनोलॉजीस्ट)05

Educational Qualification For Pune Mahanagarpalika Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्त्रीरोग तज्ज्ञ
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एम.डी. (स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र)
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस., डी.जी.ओ. उत्तीर्ण
बालरोग तज्ज्ञ
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एम.डी. ( बालरोग तज्ज्ञ)
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस., डी.जी.ओ. उत्तीर्ण
निओनेटोलॉजिस्ट (नवजात अर्भक तज्ज्ञ)(१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची डी.एम. (निओनेटोलॉजी) पदवी किंवा

(२)एम.डी. पिडीयाट्रिक्स किंवा

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

(3)एम.डी. पिडीयाट्रिक्स नंतरचा निओनेटोलॉजी विषयातील भारतीय बालरोग अकादमी / भारतीय वैद्यकीय परिषद फेलोशिप

किंवा

(४) एम.डी. पिडीयाट्रिक्स नंतरचा निओनेटोलॉजी विषयातील डी.एन.बी. (निओनेटोलॉजी) किंवा समकक्ष पदवी

फिजिशियन शासनमान्य विद्यापीठाची एम.डी. (मेडिसिन) पदवी
इंटेसिव्हिस्ट(अ) एम.डी. (मेडिसिन) व इमर्जन्सी मेडिकल किंवा तत्सम कोर्स प्रथम प्राधान्य

(ब) एम.डी. (मेडिसिन) द्वितीय प्राधान्य

(क) एम.डी. (अॅनेस्थेशिया) व इमर्जन्सी मेडिकल किंवा तत्सम कोर्स तृतीय प्राधान्य

(ड)एम.डी. (अॅनेस्थेशिया) चतुर्थ प्राधान्य

(इ)एम.डी. (चेस्ट) व इमर्जन्सी मेडिकल किंवा तत्सम कोर्स पंचम प्राधान्य

किंवा

एम.सी.आर. / महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ / डी.एम.ई.आर. या सम वरिष्ठ अभ्यासक्रम निर्देशित करणाऱ्या संस्थांच्या नियमावलीनुसार.

त्वचारोग तज्ज्ञमान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एम.डी. (त्वचारोग तज्ज्ञ)
क्ष किरण तज्ज्ञ (रेडिओलॉजीस्ट /सोनोलॉजीस्ट)मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एम.डी. (क्ष किरण तज्ज्ञ)

Salary Details For Pune Mahanagarpalika Bharti 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
स्त्रीरोग तज्ज्ञRs. 1,25,000/- to 1,75,000/-
बालरोग तज्ज्ञRs. 1,25,000/- to 1,75,000/-
निओनेटोलॉजिस्ट (नवजात अर्भक तज्ज्ञ)Rs. 1,25,000/- to 1,75,000/-
फिजिशियनRs. 1,25,000/- to 1,75,000/-
इंटेसिव्हिस्टRs. 1,25,000/- to 1,75,000/-
त्वचारोग तज्ज्ञRs. 1,25,000/- to 1,75,000/-
क्ष किरण तज्ज्ञ (रेडिओलॉजीस्ट /सोनोलॉजीस्ट)Rs. 1,25,000/- to 1,75,000/-

How To Apply For Pune Mahanagarpalika Application 2026

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • वरील पदांकरीता मुलाखत 17 सप्टेंबर 2026 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
  • उमेदवारांनी मुलाखतीला आवश्यक असेलली कागदपत्रे सोबत आणावी.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For pmc.gov.in Bharti 2026

📑 PDF जाहिरात
  https://lnk.ua/S9sCdXhEY
✅ अधिकृत वेबसाईट
https://pmc.gov.in

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड