पुणे महानगरपालिका अंतर्गत नोकरीची उत्तम संधी 81 रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित | Pune Mahanagarpalika Bharti 2023

Pune Mahanagarpalika Bharti 2023

Pune Mahanagarpalika Bharti 2023 details

Pune Mahanagarpalika Bharti 2023: PMC (Pune Municipal Corporation) is inviting applications for filling various vacant posts. There are a total of 62 vacancies available to fill the posts. The name of the posts for this recruitment is “Counsellor, Group Organiser, Office Assistant, Resource Person, Color Center Coordinator, Service Center Chief Coordinator, Service Center Coordinator, Computer Resource Person (Computer Hardware), Sanitation Volunteer, Fridge AC Repair Trainer, Fashion Designing Trainer, Beauty Parlor Trainer, Four Wheeler Repair Training Class Assistant, Computer Typing Instructor, English Communication Instructor, Gents Parlor (Basic & Advanced) Instructor, Computer Hardware LINUX (REDHAT) Instructor, Computer Basic CIT, TALLY, 9.0 ERA, DTP, CC++ Instructor, Sewing Machine Repairer (Training Centre), Embroidery Machine Repairer, Training Center Coordinator, Project Coordinator, Training Center – Swachhta Swayamsevak”.Interested and eligible applicants can submit their applications at the given mentioned address below before the 7th of June 2023. The official website of Pune Mahanagarpalika is www.pmc.gov.in. More detail is given below:-

पुणे महानगपालिका, समाज विकास विभाग अंतर्गत “समुपदेशक, समुहसंघटिका, कार्यालयीन सहाय्यक, रिसोर्स पर्सन, विरंगुळा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक, संगणक रिसोर्स पर्सन (कॉम्प्युटर हार्डवेअर), स्वच्छता स्वयंसेवक, फ्रिज एसी दुरूस्ती प्रशिक्षक, फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक, ब्युटी पार्लर प्रशिक्षक, चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक, कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक, इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक, जेन्टस् पार्लर (बेसीक व अॅडव्हान्स) प्रशिक्षक, संगणक हार्डवेअर LINUX (REDHAT) प्रशिक्षक, संगणक बेसिक CIT, TALLY , 9.0 ERA, DTP, CC++ प्रशिक्षक, शिलाई मशिन दुरुस्तीकार (प्रशिक्षण केंद्र ), एम्ब्रॉयडरी मशिन दुरुस्तीकार, प्रशिक्षण केंद्र समन्वयक, प्रकल्प समन्वयक, प्रशिक्षण केंद्र – स्वच्छता स्वयंसेवक” पदांच्या एकूण 62 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.नमूद केलेली शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या व अनुभवधारक उमेदवारांनी दि. ०७/०६/२०२३ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ०२.०० पर्यंत या वेळेत कै. एस.एम.जोशी हॉल, दारूवाला पुल, के.सी. ठाकरे प्रशाले समोर, सोमवार पेठ, पुणे ४११०११ या ठिकाणी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह सादर करावेत.  टपालाने आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत प्राप्त झालेल्या अर्जामधून पात्र व अपात्र उमेदवारांची यादी त्याच दिवशी सायंकाळी ०५.०० वा. सदर ठिकाणी प्रसिद्ध करणेत येईल.तद्नंतर पात्र यादीतील उमेदवारांनी दि.०८/०६/२०२३ रोजी प्रकट मुलाखतीसाठी (Walk in Interview) उपस्थित रहावयाचे आहे. उमेदवाराने सादर करावयाचा अर्जाचा नमुना पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध केलेला आहे. • पदाचे नाव –  समुपदेशक, समुहसंघटिका, कार्यालयीन सहाय्यक, रिसोर्स पर्सन, विरंगुळा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक, संगणक रिसोर्स पर्सन (कॉम्प्युटर हार्डवेअर), स्वच्छता स्वयंसेवक, फ्रिज एसी दुरूस्ती प्रशिक्षक, फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक, ब्युटी पार्लर प्रशिक्षक, चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक, कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक, इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक, जेन्टस् पार्लर (बेसीक व अॅडव्हान्स) प्रशिक्षक, संगणक हार्डवेअर LINUX (REDHAT) प्रशिक्षक, संगणक बेसिक CIT, TALLY , 9.0 ERA, DTP, CC++ प्रशिक्षक, शिलाई मशिन दुरुस्तीकार (प्रशिक्षण केंद्र ), एम्ब्रॉयडरी मशिन दुरुस्तीकार, प्रशिक्षण केंद्र समन्वयक, प्रकल्प समन्वयक, प्रशिक्षण केंद्र – स्वच्छता स्वयंसेवक
 • पद संख्या – 62 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाणपुणे
 • वयोमर्यादा
  • समाज विकास विभागाकडे कार्यरत असणाऱ्या उमेदवारांसाठी – ५८वर्षे
  • अराखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा – ३८ वर्षे 
  • मागासगर्वीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा – ४३ वर्षे 
  • 📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator 
 • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  कै. एस.एम.जोशी हॉल, दारूवाला पुल, के.सी. ठाकरे प्रशाले समोर, सोमवार पेठ, पुणे ४११०११
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जुन 2023
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • मुलाखतीची तारीख – 08 जुन 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in

Pune Mahanagarpalika Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
समुपदेशक 06 पदे
समुहसंघटिका 15 पदे
कार्यालयीन सहाय्यक 04 पदे
रिसोर्स पर्सन 02 पदे
विरंगुळा केंद्र समन्वयक 04 पदे
सेवा केंद्र मुख्य समन्वयक 02 पदे
सेवा केंद्र समन्वयक 03 पदे
संगणक रिसोर्स पर्सन (कॉम्प्युटर हार्डवेअर)  01 पद
स्वच्छता स्वयंसेवक  06 पदे
फ्रिज एसी दुरूस्ती प्रशिक्षक 01 पद
फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक 02 पदे
ब्युटी पार्लर प्रशिक्षक  02  पद
चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक 01  पदे
कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक 01 पद
इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक 02 पदे
जेन्टस् पार्लर (बेसीक व अॅडव्हान्स) प्रशिक्षक 01 पद
संगणक हार्डवेअर LINUX (REDHAT) प्रशिक्षक  01 पद
संगणक बेसिक CIT, TALLY , 9.0 ERA, DTP, CC++ प्रशिक्षक 03 पदे
शिलाई मशिन दुरुस्तीकार (प्रशिक्षण केंद्र )  01 पद
एम्ब्रॉयडरी मशिन दुरुस्तीकार  01 पद
प्रशिक्षण केंद्र समन्वयक  01 पदे
प्रकल्प समन्वयक 01 पद
प्रशिक्षण केंद्र – स्वच्छता स्वयंसेवक 01 पद

Educational Qualification For Pune Mahanagarpalika Recruitment 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
समुपदेशक MSW/MA
समुहसंघटिका MSW/MA
कार्यालयीन सहाय्यक 12th Pass
रिसोर्स पर्सन M.Com
विरंगुळा केंद्र समन्वयक 12th Pass
सेवा केंद्र मुख्य समन्वयक 10th Pass
सेवा केंद्र समन्वयक 7th Pass
संगणक रिसोर्स पर्सन (कॉम्प्युटर हार्डवेअर)  12th Pass
स्वच्छता स्वयंसेवक  4th Pass
फ्रिज एसी दुरूस्ती प्रशिक्षक विषयाकिंत डिप्लोमा/शासनमान्य आय.टी.आय. उत्तीर्ण
फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक शिवणकामाचा शासनमान्य एक वर्षाचा प्रशिक्षण वर्ग पूर्ण
ब्युटी पार्लर प्रशिक्षक  ब्युटी पार्लर प्रशिक्षक उत्तीर्ण
चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक विषयांकित किमान सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण
कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक 12th Pass
इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक BA
जेन्टस् पार्लर (बेसीक व अॅडव्हान्स) प्रशिक्षक ब्युटी पार्लर प्रशिक्षक उत्तीर्ण
संगणक हार्डवेअर LINUX (REDHAT) प्रशिक्षक  B.E
संगणक बेसिक CIT, TALLY , 9.0 ERA, DTP, CC++ प्रशिक्षक BCA,MCA, BCS, MCS, MCM
शिलाई मशिन दुरुस्तीकार (प्रशिक्षण केंद्र ) 
एम्ब्रॉयडरी मशिन दुरुस्तीकार 
प्रशिक्षण केंद्र समन्वयक  MSW/पदवीधर
प्रकल्प समन्वयक MSW/पदवीधर
प्रशिक्षण केंद्र – स्वच्छता स्वयंसेवक साक्षर

Pune Mahanagarpalika Jobs 2023 – Important Documents 

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांचा तपशील:-

 • अर्जासोबत एक पासपोर्ट आकाराचा फोटो
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • शैक्षणिक पात्रतेचे दाखले
 • अनुभवाचा दाखला
 • इतर आवश्यक कागदपत्रे

How To Apply For Pune Mahanagarpalika Recruitment 2023

 1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2.  टपालाने आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत
 3. इच्छुक उमेदवारांनी दिनांक 07/06/2023 पर्यंत अर्ज करावा.
 4. कै. एस.एम.जोशी हॉल, दारूवाला पुल, के.सी. ठाकरे प्रशाले समोर, सोमवार पेठ, पुणे ४११०११ येथे कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टी वगळता) ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारले जातील.
 5.  उमेदवाराने सादर करावयाचा अर्जाचा ननुना दि.०३/०६/२०२३ ते दि.०६/०६/२०२३ या कालावधीत पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध केलेला आहे.
 6. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
 7. उमेदवारांना वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सर्व सुचना, गुणवत्ता यादी वेबसाईटवर www.punecorporation.org प्रसिध्द करणेत येतील.
 8. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुन 2023 आहे.
 9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Pune Mahanagarpalika Notification 2023

 1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
 2.  प्राप्त झालेल्या अर्जांमधून पात्र व अपात्र उमेदवारांची यादी दि. ०७/०६/२०२३ रोजी सायंकाळी ०५.०० वा. कै. एस. एम. जोशी हॉल, दारूवाला पुल, के.सी. ठाकरे प्रशाले समोर, सोमवार पेठ, पुणे ४११०११ या ठिकाणी प्रसिद्ध करणेत येईल.
 3.  पात्र यादीतील उमेदवारांनी दि. ०८/०६/२०२३ रोजी प्रकट मुलाखतीसाठी (Walk in Interview) सकाळी १०.०० वा. कै. एस.एम.जोशी हॉल, दारूवाला पुल, के.सी. ठाकरे प्रशाले समोर, सोमवार पेठ, पुणे ४११०११ या ठिकाणी उपस्थित रहावयाचे आहे.
 4. प्रगट मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी पात्रता व अनुभवाच्या मुळ कागदपत्रांसह हजर राहणे आवश्यक आहे.
 5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Pune Municipal Corporation Recruitment 2023 | www.pmc.gov.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/sxLNY
✅ अधिकृत वेबसाईट
www.pmc.gov.in

Pune Mahanagarpalika Bharti 2023: PMC (Pune Municipal Corporation) is inviting applications for filling various vacant posts. There are a total of 19 vacancies available to fill the posts. The name of the posts for this recruitment is “Pharmacist. Laboratory Technician, Senior Treatment Supervisor & TB Health Visitor”. Interested and eligible applicants can submit their applications to the given address below before the 8th of June 2023. The official website of Pune Mahanagarpalika is www.pmc.gov.in. The Application process for this PMC Bharti 2023 is through Online Mode. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-

आरोग्य खाते पुणे महानगरपालिका यांचे नियंत्रणाखाली इंटिग्रेटेड हेल्थ अॅन्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानमध्ये “फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक आणि टीबी हेल्थ व्हिजिटर” कंत्राटी रिक्तपदे संवर्गनिहाय भरावयाची आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिनांक ३१/०५/२०२३ व ०८/०६/२०२३ पर्यंत इंटिग्रेटेड हेल्थ अॅण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व्हे नं. ७७०/३, बाकरे अॅव्हेन्यू, गल्ली नं. ७, कॉसमॉस बँकेसमोर, भांडारकर रोड, पुणे ४११००५ येथे कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टी वगळता) ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारले जातील. तदनंतर अर्जाची छाननी करुन उमेदवारांची पात्र/अपात्र यादी इत्यादीबाबत सविस्तर वेळोवेळी पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर www.punecorporation.org recruitment प्रसिध्द करण्यात येईल.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक आणि टीबी हेल्थ व्हिजिटर
 • पदसंख्या – 19 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाणपुणे
 • वयोमर्यादा – 65 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – इंटिग्रेटेड हेल्थ अॅण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व्हे नं. ७७०/३, बाकरे अॅव्हेन्यू, गल्ली नं. ७, कॉसमॉस बँकेसमोर, भांडारकर रोड, पुणे ४११००५
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुन 2023
 • मुलाखतीची तारीख – 15 जुन 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in

Pune Mahanagarpalika Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
फार्मासिस्ट 12 पदे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 01 पद
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक 03 पदे
टीबी हेल्थ व्हिजिटर 03 पदे

Educational Qualification For Pune Mahanagarpalika Recruitment 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
फार्मासिस्ट D.Pharm MSPC/ PCI कौन्सिलकडील नोंदणी अनिवार्य, अनुभव असल्यास प्राधान्य
प्रयोगशाळा तंत्रज्ञ बी.एस.सी. पदवी व डी.एम.एल.टी. उत्तीर्ण, अनुभव असल्यास प्राधान्य
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक 1. Bachelors’s Degree OR recognized Sanitary Inspector’s course

2. Certificate course in computer operation (minimum 2 months)

3. Permanent Two wheeler driving license & should be able to drive two-wheeler.

4. Tuberculosis Health visitor’s recognized course Govt. recognized degree/ diploma in social work or Medical Social work.

5. Successful completion of the basic training course (Govt. recognized) for Multipurpose health workers

टीबी हेल्थ व्हिजिटर 1. Graduate in Science OR

2. Intermediate (10+2) in science and experience of Working as MPW/LHV/ ANM/ Health Worker/ Certificate or higher course in Health Education/ Counselling OR

3. Tuberculosis health visitor’s recognized course

4. Certificate course in computer operations (minimum two months) Training course for MPW or recognized sanitary inspector’s course

Salary Details For Pune Mahanagarpalika Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
फार्मासिस्ट Rs. 17,000/- per month
प्रयोगशाळा तंत्रज्ञ Rs. 17,000/- per month
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक Rs. 20,000/- per month
टीबी हेल्थ व्हिजिटर Rs. 15,500/- per month

Pune Mahanagarpalika Vacancy 2023 – Eligibility Criteria

Pune Mahanagarpalika Bharti 2023

How To Apply For PMC Recruitment 2023 

 1. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. इच्छुक उमेदवारांनी दिनांक ३१/०५/२०२३ व ०८/०६/२०२३ पर्यंत इंटिग्रेटेड हेल्थ अॅण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व्हे नं. ७७०/३, बाकरे अॅव्हेन्यू, गल्ली नं. ७, कॉसमॉस बँकेसमोर, भांडारकर रोड, पुणे ४११००५ येथे कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टी वगळता) ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारले जातील.
 3. त्त्यानंतर अर्जाची छाननी करुन उमेदवारांची पात्र/अपात्र यादी इत्यादीबाबत सविस्तर वेळोवेळी पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर www.punecorporation.org recruitment प्रसिध्द करण्यात येईल.
 4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
 5. वरील मुदत संपल्यानंतर सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
 6. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

PMC Bharti 2023 – Important Documents

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांचा तपशील:-

 • पासपोर्टसाईज फोटो
 • जन्मतारखेकरीता (वयाचा दाखला/ दहावीची टीसी / सनद / जन्म प्रमाणपत्र)
 • फोटो आयडी / रहिवाशी दाखला, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र (शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका / रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र / अतिरिक्त शैक्षणिक अर्हतेची MMC नोंदणी / नोंदणी नूतनीकरण / अनुभव प्रमाणपत्र) या अनुषंगाने इतर आवश्यक सत्य प्रत / साक्षांकित प्रती)

Selection Process For Pune Municipal Corporation Bharti 2023

 1. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत भरण्यात येणाऱ्या सर्व उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने करण्यात येईल.
 2. सदरील पदे NUHM समिती अंतर्गत राहतील, त्याचा पुणे महानगरपालिका आस्थापनेशी कसल्याही प्रकारचा संबंध राहणार नाही.
 3. तोंडी मुलाखतीस पात्र असलेल्या उमेदवारांनी खालील कागदपत्रांसह स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित रहावे.
 4. छाननीअंती पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी प्रवेश देण्यात येईल.
 5. मुलाखतीसाठी एकास पाच (१:५) या प्रमाणे उमेदवारांना मुलाखतीस बोलवण्यात येईल.
 6.  मंजूर पदांच्या तुलनेत जास्त उमेदवार आल्यास छाननीअंती एका पदास पाच उमेदवार याप्रमाणे पदानुसार अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी या शैक्षणिक पात्रतेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेतील गुणवत्तेनुसार मुलाखतीसाठी गुणांचा कट ऑफ लावण्यात येईल.
 7.  एकूण ५० गुणांची परीक्षा राहील.
 8.  उपरोक्त सर्व पदांसाठी मुलाखती नमूद केलेल्या दिनांकास व वेळेस जुना जी. बी. हॉल, ३ रा मजला, आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे ४११००५ येथे घेण्यात येतील.

Pune Mahanagarpalika Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Pune Municipal Corporation Recruitment 2023 | www.pmc.gov.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/qwR25
✅ अधिकृत वेबसाईट
www.pmc.gov.in

Previous update –

Pune Mahanagarpalika Bharti 2023: Recruitment of 101 persons such as administrative officers, librarians and other non-teaching staff including 24 posts of professors, associate professors, 26 posts of assistant professors in various departments.

पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजेपयी वैद्यकीय महाविद्यालयाची उर्वरित पदे भरण्याच्या प्रस्तावास महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने मान्यता दिली आहे. यामुळे महाविद्यालयातील १०१ पदांची भरती प्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप येथे बघा तसेच कागदपत्र पडताळणी वेळेस विहित कागदपत्रे / प्रमाणपत्रे अनिवार्य आहे  आणि मोफत टेस्ट सिरीज येथे जॉईन करा !!

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय सध्या पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून प्रथमवर्गात सद्यस्थितीत २०० विद्यार्थी एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आवश्यक असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीबाबत, पुणे महापालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टने मान्यता दिली होती. त्यानुसार वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक असणाऱ्या पदांचा आकृतीबंध व सेवाप्रवेश नियम तयार करून तो राज्याच्या नगर विकास विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. त्यास महाराष्ट्र शासनाची नुकतीच मान्यता मिळाली असल्याने, ही पदे भरण्यासाठी लवकरच जाहिरात काढण्यात येणार आहे. सदर पदभरतीमध्ये विविध विभागाचे प्राध्यापक, सह्योगी प्राध्यापक अशा २४ जागा, सहाय्यक प्राध्यापकांच्या २६ जागांसह प्रशासकीय अधिकारी, ग्रंथपाल व अन्य शिक्षकेतर कर्मचारी अशा १०१ जणांची भरती करण्यात येणार आहे.


Pune Mahanagarpalika Bharti 2023

महापालिकेतील दुसऱ्या टप्प्यातील ४४५ जागांसाठी राबविण्यात येणाऱ्या या नोकरी भरतीसाठी आता पर्यत ८ हजार ७७४ अर्ज आले आहेत. त्यामुळे या भरती प्रक्रियेला कमी प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे नोकरभरतीप्रक्रियेला पुन्हा एकदा १६ दिवसाची म्हणजेच दि. ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

महापालिकेने ऑक्टोबर २०२२ मध्ये ४४८ जागांसाठी पहिल्या टप्प्यात भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती. आयबीपीएस या संस्थेशी करार करून ही भरतीप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली गेली. राज्य शासनाच्या आदेशानुसार नोकरभरतीसाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविणारी पुणे महापालिका राज्यातील पहिली महापालिका ठरली. पहिल्या टप्प्यातील भरतीप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ४४५ जागांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जात आहे. परंतु, पहिल्या टप्प्याच्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यात भरती प्रक्रियेसाठी कमी प्रतिसाद मिळाला आहे. अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांत केवळ ४ हजार २१८ अर्ज आले होते. यापैकी ३ हजार ७७५ अर्ज पात्र ठरले. दुसऱ्या टप्प्यातील नोकरभरतीसाठी अर्ज करण्याची मुदत दि. २८ मार्च होती. परंतु भरतीप्रक्रियेला कमी प्रतिसाद लक्षात घेता अर्ज भरण्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार १३ एप्रिल हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या नोकरी भरतीसाठी आता पर्यत ८ हजार ७७४ अर्ज आले आहेत. त्यामुळे नोकरभरतीप्रक्रियेला पुन्हा एकदा १६ दिवसाची म्हणजेच दि. ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी सांगितले. महापालिकेतर्फे या टप्प्यात वर्ग १ ,वर्ग,२ आणि वर्ग ३ मधील रिक्त पदांसाठी सरळ सेवा प्रवेशाने भरती केली जाणार असून, या भरतीमध्ये आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन विभागातील पदे भरण्यात येणार आहेत.

Pune Mahanagarpalika Bharti 2023: PMC (Pune Municipal Corporation) is inviting applications for filling various vacant posts. There are tatal of 40 vacancies are available to fill the posts. Interested and eligible applicants can submit their applications at the given mentioned address below before the 21st of April 2023. The official website of Pune Mahanagarpalika is www.pmc.gov.in. More detail is given below:-

पुणे महानगपालिका, समाज विकास विभाग अंतर्गत “समुपदेशक, समुहसंघटिका, रिसोर्स पर्सन, विरंगुळा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक, ब्युटी पार्लर प्रशिक्षक, दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक, चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक, कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक, इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक, जेन्टस् पार्लर (बेसीक अॅडव्हान्स) प्रशिक्षक, संगणक हार्डवेअर, LINUX (REDHAT) प्रशिक्षक, संगणक बेसिक प्रशिक्षक, शिलाई मशिन दुरुस्तीकार” पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – समुपदेशक, समुहसंघटिका, रिसोर्स पर्सन, विरंगुळा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक, ब्युटी पार्लर प्रशिक्षक, दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक, चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक, कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक, इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक, जेन्टस् पार्लर (बेसीक अॅडव्हान्स) प्रशिक्षक, संगणक हार्डवेअर, LINUX (REDHAT) प्रशिक्षक, संगणक बेसिक प्रशिक्षक, शिलाई मशिन दुरुस्तीकार
 • पदसंख्या – 40 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाणपुणे
 • वयोमर्यादा
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ताएस.एम.जोशी हॉल, दारूवाला पूल, रास्ता पेठ, पुणे
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख21 एप्रिल 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in

Pune Mahanagarpalika Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
समुपदेशक 02 पदे
समुहसंघटिका 13 पदे
रिसोर्स पर्सन 01 पद
विरंगुळा केंद्र समन्वयक 04 पदे
सेवा केंद्र मुख्य समन्वयक 02 पदे
सेवा केंद्र समन्वयक 02 पदे
फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक 02 पदे
ब्युटी पार्लर प्रशिक्षक 02 पदे
दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक 01 पद
चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक 01 पद
कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक 01 पद
इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक 02 पदे
जेन्टस् पार्लर (बेसीक अॅडव्हान्स) प्रशिक्षक 01 पद
संगणक हार्डवेअर LINUX (REDHAT) प्रशिक्षक 02 पदे
संगणक बेसिक प्रशिक्षक 03 पदे
शिलाई मशिन दुरुस्तीकार 01 पद

Educational Qualification For Pune Mahanagarpalika Recruitment 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
समुपदेशक एम.एस.डब्ल्यू / एम.ए. (मानसशास्त्र) / कौन्सिलिंग डिप्लोमा
समुहसंघटिका पदवीधर/ एम.एस.डब्ल्यू / एम. ए. मानसशास्त्र अथवा समाजशास्त्र
रिसोर्स पर्सन एम.कॉम / एम.एस.डब्ल्यू / डी. बी. एम
विरंगुळा केंद्र समन्वयक किमान १२ वी उत्तीर्ण
सेवा केंद्र मुख्य समन्वयक इ. १० वी पास, पुणे मनपा व्यवसाय प्रशिक्षण संस्था / शासनमान्य व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांचेकडील व्यावसायिक अभ्यासक्रम पुर्ण केलेला असावा (उदा. वायरमन, प्लंबर, गवंडीकाम, सुतारकाम इ. अभ्यासक्रम)
सेवा केंद्र समन्वयक इ. ७ वी पास, पुणे मनपा व्यवसाय प्रशिक्षण संस्था / शासनमान्य व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांचेकडील व्यावसायिक अभ्यासक्रम पुर्ण केलेला असावा (उदा. वायरमन, प्लंबर, गवंडीकाम, सुतारकाम अभ्यासक्रम)
फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक शिवणकामाचा शासनमान्य एक वर्षाचा प्रशिक्षण वर्ग पूर्ण
ब्युटी पार्लर प्रशिक्षक ब्युटीपार्लर एबीटीसी/सिडेस्को प्रशिक्षण उतीर्ण
दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक एक वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य आय टी आय उत्तीर्ण / डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनियरींग / एन.सी.टी.व्हि.टी उत्तीर्ण
चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक एक वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य आय टी आय उत्तीर्ण / डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनियरींग
कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक इ. १२ वी उत्तीर्ण व शासकिय टंकलेखन परीक्षा इंग्रजी ६० श.प्र.मि., मराठी ४० श.प्र.मि व हिंदी ४० श.प्र.मि. उत्तीर्ण, एमएससीआयटी उतीर्ण.
इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक बी.ए (इंग्लिश) / एम.ए (इंग्लिश)
जेन्टस् पार्लर (बेसीक अॅडव्हान्स) प्रशिक्षक ब्युटीपार्लर एबीटीसी / सिडेस्को प्रशिक्षण उत्तीर्ण
संगणक हार्डवेअर LINUX (REDHAT) प्रशिक्षक बी.ई. (इलेक्ट्रॉनिक
संगणक बेसिक प्रशिक्षक बी.सी.ए / एम.सी.ए / बी.सी.एस./ एम.सी.एस./ एम.सी.एम
शिलाई मशिन दुरुस्तीकार

How To Apply For Pune Mahanagarpalika Jobs 2023

 1. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2.  विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह सादर करावेत.
 3. उमेदवाराने सादर करावयाचा अर्जाचा नमुना पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध केलेला आहे.
 4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2023 आहे.
 6. वरील मुदत संपल्यानंतर सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
 7. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

PMC Bharti 2023 – Important Documents

 • अर्ज करताना उमेदवारांची जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखल्याची साक्षांकित प्रत अथवा जन्मतारखेची नोंद असलेली शालान्त परीक्षेच्या उत्तीर्ण सर्टिफिकेटची स्वयंसाक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
 • अर्जदार महिला विवाहित असल्यास शासनमान्य विवाह नोंदणी प्रमाणपत्राची अथवा शासनमान्य गॅजेटची (राजपत्र) स्वयं-साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
 • कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक पदासाठी इंग्रजी ६० शब्द प्रती मिनिट मराठी ४० शब्द प्रती मिनिट व हिंदी ४० शब्द प्रती मिनिट उत्तीर्ण असल्याचे महाराष्ट्र स्टेट कौन्सिल ऑफ एक्झॅमिनेशन यांचे व महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, मुंबई यांचे एम. एस. सी. आय. टी. कोर्स अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
 • अर्जासोबत एक पासपोर्ट आकाराचा फोटो, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रतेचे दाखले, अनुभवाचा दाखला व इतर आवश्यक कागदपत्रे

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For PMC Recruitment 2023 | www.pmc.gov.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
http://bit.ly/3zSINju
✅ अधिकृत वेबसाईट
www.pmc.gov.in

 


Pune Mahanagarpalika Bharti 2023: PMC (Pune Municipal Corporation) is inviting applications for filling 320 vacant posts. Interested and eligible applicants can submit their applications through the given mentioned link below before the 13th of April 2023. The official website of Pune Mahanagarpalika is www.pmc.gov.in. The Application process for this PMC Bharti 2023 is through Online Mode. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-

महापालिकेच्या दुसर्‍या टप्प्यातील विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत पंधरा दिवसांनी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता इच्छुकांना 13 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली. महापालिकेच्या भरतीप्रक्रियेतील हा दुसरा टप्पा असून, पहिल्या टप्प्यात 448 जागा भरण्यात आल्या. मात्र, पहिल्या टप्प्याच्या तुलनेत या टप्प्याला कमी प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यानंतर 18 दिवसांत फक्त 4,218 अर्ज आले होते. यापैकी 3,775 अर्ज पात्र ठरले. दरम्यान, यासाठी अर्ज करण्याची मुदत आज (मंगळवार 28 मार्च) संपुष्टात येणार होती. मात्र, सोमवारी अर्ज करण्याची मुदत 13 एप्रिलअखेरपर्यंत वाढविण्यात आली आहे. महापालिकेतर्फे या टप्प्यात ’वर्ग 1’, ’वर्ग 2’ आणि ’वर्ग 3’मधील रिक्तपदांसाठी सरळ सेवा प्रवेशाने भरती केली जात आहे. या भरतीमध्ये आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन विभागातील पदे भरण्यात येणार आहेत.

 

पुणे महानगरपालिका अंतर्गत “क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट), वैदयकीय अधिकारी / निवासी वैदयकीय अधिकारी, उप संचालक, पशुवैदयकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर, वाहन निरीक्षक / व्हेईकल इन्स्पेक्टर, मिश्रक / औषध निर्माता, पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर), अग्निशामक विमोचक / फायरमन पदांच्या एकूण 320 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2023 १३ एप्रिल २०२३ आहे. या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप येथे बघा तसेच कागदपत्र पडताळणी वेळेस विहित कागदपत्रे / प्रमाणपत्रे अनिवार्य आहे  आणि मोफत टेस्ट सिरीज येथे जॉईन करा !!

महापालिकेतील आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन दलातील रिक्त पदांसाठी ही जाहिरात देण्यात आली आहे. पुणे महापालिकेने या आगोदर ४४८ पदांची भरती केली होती. हा दुसरा टप्पा आहे. महापालिकेच्या आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत. पुणे महापालिकेत ३२० पदांची भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पध्दतीने होणार आहे. या पदासाठी इच्छुकांनी कुठल्याही गैरमार्गांना बळी पडू नये, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली.

आत्ता पर्यंत, अग्निशमन विभागातील फायरमन पदासाठीच्या २०० जागांसाठी १६३० अर्ज आले आहेत. यंदा या पदावर महिलांनाही संधी देण्यात आली आहे. औषधनिर्माता पदासाठी ११५२ अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील १०४४ अर्ज पात्र ठरले. कनिष्ठ अभियंता (विद्युत) या पदासाठी प्राप्त ७४१ अर्जांपैकी ६१८ अर्ज पात्र ठरले. आरोग्य निरीक्षक पदासाठीच्या २४९ अर्जांपैकी २२३ अर्ज पात्र ठरले. वैद्यकीय अधिकारी पदासाठीच्या १६२ अर्जांपैकी १५१ अर्ज पात्र ठरले.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

Pune Mahanagarpalika Bharti 2023
Pune Mahanagarpalika Bharti 2023 New Updates
 • पदाचे नाव – क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट), वैदयकीय अधिकारी / निवासी वैदयकीय अधिकारी, उप संचालक, पशुवैदयकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर, वाहन निरीक्षक / व्हेईकल इन्स्पेक्टर, मिश्रक / औषध निर्माता, पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर), अग्निशामक विमोचक/ फायरमन
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाणपुणे
 • अर्ज शुल्क
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 1000/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 900/-
 • अर्ज पद्धती ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख१३ एप्रिल 2023 
 • अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in

PMC Bharti 2023 – Age Criteria

Pune Mahanagarpalika Bharti 2023 Age details are mentioned below. Candidates are requested to go through the official website & PDF advertisement link given below.

Pune Mahanagarpalika Bharti 2023

Pune Mahanagarpalika Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) 08 पदे
वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी 20 पदे
उप संचालक 01 पद
पशुवैदयकीय अधिकारी 02 पदे
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्य निरीक्षक 20 पदे
कनिष्ठ अभियंता 10 पदे
आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टर 40 पदे
वाहन निरीक्षक/ व्हेईकल इन्स्पेक्टर मिश्रक/ औषध निर्माता 03 पदे
मिश्रक/ औषध निर्माता 15 पदे
पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) 01 पद
अग्निशामक विमोचक / फायरमन 200 पदे

Educational Qualification For Pune Mahanagarpalika Recruitment 2023 

Pune Mahanagarpalika Recruitment 2023 education details are given below. Also refer the PDF Advertisement for more details about PMC Recruitment. For more updates & details keep visiting us. More updates & Details about PMC – Pune Mahanagarpalika Bharti 2023 will be added here. Also read PDF given below.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) अ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.डी. (क्ष- किरण शास्त्र) किंवा एम.बी.बी.एस., डी. एम. आर. डी. व डी. एम. आर. डी. नंतरचा क्ष किरण शास्त्र विषयातील किमान ०५ वर्षांचा अनुभव किंवा समकक्ष पदवी.

ब) शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील ३ वर्षाचा अनुभवास प्राधान्य.

वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी मान्यता प्राप्त विद्यापीठाची वैदयकीय पदवी (एम.बी.बी.एस.)

अनुभव : शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील / खाजगी रुग्णालयाकडील संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभवास प्राधान्य.

उप संचालक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी एम. व्ही. एस्सी उत्तीर्ण

अनुभव : प्राणी संग्रहालयातील कामाचा, प्राणी व वन्य प्राण्यांवर औषधोपचार करण्याचा ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.

पशुवैदयकीय अधिकारी मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी. व्ही. एस्सी. पदवी उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता.

अनुभव : प्राणी व वन्य प्राणी औषधोपचार कामाचा ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्य निरीक्षक अ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि स्वच्छता निरीक्षक पदविका.

ब) कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक या संवर्गातील किमान ०५ वर्षांचा अनुभव.

क) शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य.

कनिष्ठ अभियंता अ) माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण आणि स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण.

ब) संबंधित कामाचा किमान ०५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.

क) शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य.

आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टर अ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी/पदविका अगर तत्सम पदवी/पदविका.

अनुभव अभियांत्रिकी कामाचा ०३ वर्षाचा अनुभवास प्राधान्य.

वाहन निरीक्षक/ व्हेईकल इन्स्पेक्टर मिश्रक/ औषध निर्माता (१) माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता.

२) आय. टी. आय. व एन. सी. टी. व्ही.टी. मोटार मेकॅनिक किंवा डी. ए.ई./डी.एम.ई. कोर्स उत्तीर्ण.

३) आर. टी. ओ. जड वाहन परवाना.

४) मोटार वाहन कायदा विषयी माहिती.

अनुभव : पदविका धारकांस ०३ वर्षाचा व अन्य उमेदवारास ०५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

मिश्रक/ औषध निर्माता अ) उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (विज्ञान शाखा) उत्तीर्ण.

ब) औषध निर्माण शास्त्रातील पदविका (डी. फार्म)

क) औषध निर्माण शास्त्रातील पदवीधर उमेदवारास प्राधान्य

ड) संबंधित कामाचा ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक.

पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) (अ) माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता.

ब) मान्य संस्थेचा पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कोर्स उत्तीर्ण.

अनुभव : पशुधन संरक्षण कामाचा ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक

अग्निशामक विमोचक / फायरमन १) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

२) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र / महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा.

३) एम.एस. सी. आय. टी. परीक्षा उत्तीर्ण असावा.

४) मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे

Salary Details For Pune Municipal Corporation Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) वेतन श्रेणी एस-२३ : ६७७००- २०८७०० 
वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी वेतन श्रेणी एस २०:५६१००-१७७५००
उप संचालक वेतन श्रेणी एस १८:४९१००-१५५८००
पशुवैदयकीय अधिकारी वेतन श्रेणी एस – १५:४१८००-१३२३००
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्य निरीक्षक वेतन श्रेणी एस – १५:४१८००-१३२३००
कनिष्ठ अभियंता वेतन श्रेणी एस-१४:३८६०० १२२८००
आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टर वेतन श्रेणी एस – १३:३५४००-११२४००
वाहन निरीक्षक/ व्हेईकल इन्स्पेक्टर मिश्रक/ औषध निर्माता वेतन श्रेणी एस १३:३५४००-११२४००
मिश्रक/ औषध निर्माता वेतन श्रेणी एस १०:२९२०० ९२३००
पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) वेतन श्रेणी एस ८ : २५५००-८११००
अग्निशामक विमोचक / फायरमन वेतन श्रेणी एस ६ : १९९००-६३२००

How To Apply For Pune Mahanagarpalika Jobs 2023

Application process for the Pune Mahanagar Palika bharti is given below. The stepwise instructions are given to your application form are given below. Application form link is given below.

 1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे.
 2. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
 3. अर्ज नोंदणी करण्यासाठी, “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा.
 4. उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात भरलेले तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पडताळणी करावी
 5. उमेदवारणनी अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.
 6. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ एप्रिल २०२३ आहे.
 7. वरील मुदत संपल्यानंतर सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
 8. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

Selection Process For Pune Municipal Corporation Recruitment 2023

 • जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या परीक्षा घेणे सोयीस्कर नसल्यास परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीत दिलेल्या शैक्षणिक अर्हता आणि / अथवा अनुभव यापेक्षा जादा शैक्षणिक अर्हता / अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे निकष निश्चित करून अंतिम परीक्षेस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल.
 • परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेणेत येणार आहे.
 • परीक्षेचे ठिकाण दिनांक व वेळ ई-मेल किंवा एस. एम. एस. (SMS) द्वारे संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल. तसेच पुणे महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धीस देऊन माहिती कळविण्यात येईल.
 • उमदेवारांना आवश्यक केलेली अर्हता अथवा अनुभव शिथील केला जाणार नाही.
 • उमेदवारांची निवड निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
 • परिक्षेनंतर पात्र उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Pune Mahanagarpalika Vacancy details 2023 – Important Dates

Pune Mahanagarpalika Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

हे लक्षात ठेवा
– ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणीची मुदत – ८ मार्च ते २८ मार्च २०२३ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत)
– परीक्षा शुल्क – खुला वर्ग एक हजार रुपये, मागासवर्ग – ९००
– ऑनलाइन परीक्षेसाठी गुण – २००
– परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र होण्याची तारीख – परीक्षेआधी सात दिवस
– परीक्षा कधी होणार – एप्रिल किंवा मे महिन्यात
– परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार – ऑनलाइन परीक्षा झाल्यानंतर पुढील एक ते दोन आठवड्यात गुणवत्ता यादी जाहीर
– कागदपत्र पडताळणी – गुणवत्ता यादीतील पात्र व प्राधान्य क्रमाने उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलविले जाणार, त्यानंतर निवड यादी जाहीर होणार
– पुणे महापालिकेमध्ये आरोग्य सेवा, उद्यान विभाग, वाहन विभाग आणि अग्निशामक दलातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आह. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होऊन पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून निवड केली जाईल. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे केली जाणार आहे. अफवा व एजंटावर विश्‍वास ठेवू नये.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For PMC Recruitment 2023 | www.pmc.gov.in Recruitment 2023

📑 सिलॅबस व परीक्षेचे स्वरूप
पूर्ण माहिती वाचा
📑 PDF जाहिरात
http://bit.ly/3yriC2p
👉 ऑनलाईन अर्ज करा https://bit.ly/41QJK8G
✅ अधिकृत वेबसाईट
www.pmc.gov.in

Pune Mahanagarpalika Bharti 2023

Pune Mahanagarpalika Bharti 2023: After completing the recruitment of 448 posts in the first phase, Pune Municipal Corporation has now started the recruitment process for 340 posts for 11 posts in the second phase. This includes 200 posts for Firefighters, 20 posts for Resident Medical Officers, 40 posts for Health Inspectors and other departments. Municipal Commissioner Vikram Kumar has placed this proposal for the approval of the Standing Committee. After the state government lifted the moratorium on the recruitment process, the municipal corporation had conducted the recruitment process last year for as many as 448 posts of Junior Engineer, Encroachment Inspector, Clerk.

 

पुणे महापालिकेने पहिल्या टप्प्यात ४४८ पदांची भरती पूर्ण केल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात ११ पदांसाठी ३४० जागांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये अग्निशामक दलासाठी २०० पदे, निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची २० पदे, आरोग्य निरीक्षक ४० यासह इतर विभागातील पदांचा समावेश आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवला आहे. राज्य सरकारने भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठविल्यानंतर महापालिकेने मागीलवर्षी कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण निरीक्षक, लिपिक पदाच्या तब्बल ४४८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती.

PMC Bharti Post Details : या पदांची होणार नेमणूक (एकूण संख्या)

 • अग्निशामक दल, फायरमन (२००)
 • क्ष किरण तज्ज्ञ (८)
 • वैद्यकीय अधिकारी (२०)
 • उपसंचालक, प्राणिसंग्रहालय (१)
 • पशुवैद्यकीय अधिकारी (२)
 • वरिष्ठ आरोग्य निरीक्षक (२०)
 • कनिष्ठ अभियंता, विद्युत (१०)
 • आरोग्य निरीक्षक (४०)
 • वाहन निरीक्षक (३)
 • औषध निर्माता (१५)
 • पशुधन पर्यवेक्षक (१)

 

आयबीपीएस संस्थेकडून ऑनलाइन परीक्षा पारदर्शकपणे पार पाडली, त्यानंतर कागदपत्रांची छाननी करून पात्र उमेदवारांना महापालिकेच्या सेवेत घेतले आहे. ही पद्धतीने ही भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर आता आणखी ११ पदांची भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

यामध्ये अग्निशामक दल आणि आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी रोस्टर तपासणी करून ३४० पदांच्या भरतीसाठीचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी महापालिका आयुक्तांकडे दिला होता. आयुक्तांनी त्यास मान्यता दिल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला आहे. या प्रस्तावानुसार आयबीपीएस या कंपनीकडेच भरतीची जबाबदारी दिली जाणार आहे.

 

Pune Mahanagarpalika Bharti 2022

Pune, the Oxford of the East is a historical city in India with a glorious past, an innovative present and a promising future. Since 1950, the Pune Municipal Corporation is administrating the city and serving citizens. Pune Municipal Corporation has taken an initiative for implementing e-Governance. Success of e-governance depends on use of Information Technology in mobilization of Government resources and utilization of these scarce resources with an aim of providing a better service.

Pmc Honors
Murlidhar Mohol , Mayor Pune
Vikram Kumar, IAS : Municipal Commissioner Pune

 

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

51 Comments
 1. Z says

  Latest Update

 2. Z says

  New Update

 3. Z says

  New Update about recruitment

 4. MahaBharti says

  Latest Updates 2022

 5. SANDESh says

  10 वी 12 वी पास चालले का

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड