10 वी उत्तीर्णांना पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी!! नवीन भरती सुरु | Pune Mahanagarpalika Bharti 2022

Pune Mahanagarpalika Bharti 2022

Pune Mahanagarpalika Bharti 2022 @pmc.gov.in

Pune Mahanagarpalika Bharti 2022: PMC (Pune Mahanagarpalika) is inviting applications for filling 54 Vacant posts. Interested applicants may attend the interviews. More detail is given below:-

PMC Admit Card 2022 – पुणे महानगरपालिका JE प्रवेशपत्र जाहीर; येथे करा डाउनलोड

पुणे महानगर पालिका भरती अपेक्षित प्रश्नसंच

पुणे महानगरपालिका भरती 2022 परीक्षा पॅटर्न,अभ्यासक्रम डाउनलोड करा

पुणे महानगरपालिका मार्फत योगशिक्षक पदाच्या एकूण 54 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 1 सप्टेंबर  2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – योगशिक्षक
 • पदसंख्या – 54 जागा
 • शैक्षणिक पात्रता – 10th Pass, Certificate (Refer PDF)
 • नोकरी ठिकाणपुणे
 • वयोमर्यादा – 18 ते 45 वर्षे
 • वेतनश्रेणी – रु. 250/- प्रति योगसत्र
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी पुणे महानगरपालिका, सर्व्हे क्रमांक 770/3, बकरे अॅव्हेन्यू, रस्ता क्रमांक 7, कॉसमॉस बँक समोर, भंडारकर रोड, पुणे – 411005
 • मुलाखतीची तारीख – 1 सप्टेंबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in

Educational Qualification For Pune Mahanagarpalika Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
योगशिक्षक 10th Pass, Certificate in Yoga (Read Complete Details)

Salary Details For Pune Municipal Corporation Bharti 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
योगशिक्षक Rs. 250/- Per Session

Selection Process For PMC Recruitment 2022

 • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे.
 • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे
 • सदर पदांकरिता मुलाखत 1 सप्टेंब2022 दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Pune Municipal Corporation Recruitment 2022

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3PRU1dp
✅ अधिकृत वेबसाईट
www.pmc.gov.in

Pune Mahanagarpalika Bharti 2022

Pune Mahanagarpalika Bharti 2022: PMC (Pune Municipal Corporation) – The latest update for Pune Mahanagarpalika Recruitment 2022. Pune Mahanagarpalika was conducted the recruitment for 448 posts. Out of 87 thousand 471 applications received for 448 posts in various departments of Pune Municipal Corporation, 313 applications have been disqualified due to lack of signature and photo. Furthre details are as follows:-

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पदांची भरती करण्यासाठी आयबीपीएस या संस्थेची नेमणूक केली गेली आहे. पुणे, ठाणे, मुंबई, संभाजीनगर, नागपूर आदी सात ठिकाणी परीक्षा केंद्रे असणार आहेत. ऑनलाइन अर्ज भरताना 261 अर्जदारांनी सही, 15 अर्जदारांनी सही आणि फोटो तर 37 जणांनी फोटो अपलोड न केल्याने त्यांचे अर्ज अपात्र झाले आहेत. 

पुणे महापालिकेच्या विविध विभागातील 448 पदांसाठी आलेल्या 87 हजार 471 पैकी 313 अर्जांवर सही आणि फोटो नसल्याने ते अर्ज अपात्र ठरले आहेत. महापालिकेत ‘वर्ग एक’ ते ’वर्ग चार’पर्यंतच्या सुमारे 11 हजार जागा रिक्त आहेत. अपुर्‍या मनुष्यबळावर कारभार सुरू असल्याने त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. कंत्राटी कामगारांचे प्रमाण वाढले असून, त्यावरील खर्चही वाढला आहे. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या कायम सेवा भरतीवरील बंदी उठविल्याने अत्यावश्यक पदभरती पहिल्या टप्प्यात 448 पदांवर भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता, लिपिक, सहायक अतिक्रमण निरीक्षक, सहायक विधी अधिकारी अशा अनेक पदांचा समावेश आहे. यासाठी पालिकेने 10 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविले होते. शेवटच्या दिवसापर्यंत विविध पदांसाठी 93 हजार 991 अर्ज आले होते. त्यातील 87 हजार 471 अर्जदारांनी शुल्क भरले आहे. या पैकी 313 अर्जांवर सही आणि फोटो नसल्याने ते अर्ज अपात्र ठरले आहेत. अद्यापही अर्जांची छाननी सुरू असून वयासह इतर अटींची पूर्तता न करणारे अर्जदार अपात्र ठरणार आहेत.

Pune Mahanagarpalika Bharti 2022


Pune Mahanagarpalika Bharti 2022 

Pune Mahanagarpalika Bharti 2022: Pune Mahanagarpalika is inviting applications for filling 448 Vacant posts. Interested applicants can apply before the last date. More detail is given below:-

पुणे महानगरपालिकेत अंतर्गत 448 रिक्त जागांची भरती

The recruitment notification has been declared by the Pune Municipal Corporation for interested and eligible candidates to fill various posts. The offline applications are invited for Internal Assistant Law Officer, Clerk Typist, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Junior Engineer (Traffic Planning) & Assistant Encroachment Inspector posts to fill under the Pune Municipal Corporation (PMC). There are a total of 448 vacancies available to fill. The employment place for this recruitment is Pune. Interested and eligible candidates can submit their applications to the given link before the last date. The last date for submission of the online applications is the 10th of August 2022. For more details about Pune Municipal Corporation Bharti 2022, PMC Recruitment 2022, PMC Bharti 2022, Pune Managarpalika Recruitment 2022, Pune Mahanagarpalika Jobs 2022, PMC Vacancy 2022, PMC Jobs 2022, Pune Mahanagarpalika Jobs 2022, visit our website www.MahaBharti.in.

पुणे महापालिकेत गेल्या १० वर्षांहून अधिक काळ पदभरती झालेली नाही. महापालिकेत ‘वर्ग एक’ ते ‘वर्ग चार’पर्यंतच्या सुमारे ११ हजार जागा रिक्त आहेत. अपुऱ्या मनुष्यबळावर कारभार सुरू असल्याने त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. कंत्राटी कामगारांचे प्रमाण वाढले असून, त्यावरील खर्चही वाढला आहे. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या कायम सेवा भरतीवरील बंदी उठविल्याने अत्यावश्यक पदभरती पहिल्या टप्प्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेत कनिष्ठ अभियंता आणि लिपिकांची संख्या कमी आहे. सहायक अतिक्रमण निरीक्षक, सहायक विधी अधिकारी यांचीही भरती केली जाणार आहे.

Post Names Vacancy
 • अंतर्गत सहाय्यक विधी अधिकारी (Assistant Legal Officer)
  • मान्यताप्राप्त विधी शाखाची पदवी
  • शासकीय / निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्थेकडीन न्यायालयीन कामाशी संबंधीत पदावरील किमान 75 वर्षाना अनुभव किंवा सत्र न्यायालयातील 3 वर्ष वकिलीचा अनुभव.
04 Posts
 • लिपिक टंकलेखक (Clerk Typist)
  • SSC परीक्षा उत्तीर्ण
  • राज्य शासनाची मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (जी.मी.सी.) किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण.
  • महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परिक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O. स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
  • मराठी लिहिता, बोलता, वाचता येणे आवश्यक.
200 Posts
 • कनिष्ठ अभियंता – स्थापत्य (Junior Engineer – Civil)
  • मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी/पदविका अगर तत्सम पदत्री/पदविका अनुभव अभियांत्रिकी कामाचा ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
135 Posts
 • कनिष्ठ अभियंता – यांत्रिकी (Junior Engineer – Automobile)
  • मान्यता प्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी/ ऑटोमोबाईल अभियांत्रिकी शाखेची पदविका उत्तीर्ण (यांत्रिकी)
  • किमान 75 वर्षाचा संबधित कामाचा अनुभवास प्राधान्य किंवा
  • यांत्रिकी / ऑटोमोबाईल अभियांत्रिकी शाखेतील पदवी उत्तीर्ण
05 Posts
 • कनिष्ठ अभियंता – वाहतूक नियोजक (Junior Engineer – Transportation)
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची वी.ई.(स्थापत्य) किंवा बी.टेक. (स्थापत्य) किंवा बी. आर्किटेक्चर आणि (वाहतूक नियोजन)
  • एम. ई. (ट्रान्सपोर्टेशन / हायवे इंजिनिअरिंग) किंवा एम. टेक. (ट्रान्सपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग) किंवा एम. प्लॅनिंग (ट्रान्सपोर्टेशन / हायवे इंजिनिअरिंग)
04 Posts
 • सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक (Assistant Encroachment Inspector)
  • माध्यमिक शालांत परीक्षा (एम. एम. मी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता.
  • शासनाकडील मर्हेअर कोर्स अगर सव ओव्हरमिअर कोर्स अथवा तत्सम कोर्स उत्तीर्ण.
  • अनुभव : सर्व्हेअर कामाचा 75 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
100 Posts
Total 448 Vacancies 

PMC Recruitment 2022: Important Dates & Schedule

Details  Date
PMC Recruitment 2022 Notification (जाहिरात) 20 जुलै 2022
Start Date of Online Registration (ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुरवातीची तारीख) 20 जुलै 2022
Last Date of Online Registration (ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख) 10 ऑगस्ट 2022
PMC Recruitment 2022 Exam Dates (परीक्षेची तारीख) ऑगस्ट/सप्टेंबर 2022

How to apply online for PMC Recruitment 2022 | पुणे महानगरपालिका भरती 2022 साठी अर्ज कसा करावा

How to apply online for PMC Recruitment 2022: पुणे महानगरपालिका भरती 2022 साठी अर्ज कसा करावा (How to apply online for PMC Recruitment 202) त्याच्या सर्व स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत.

उमेदवार CitizenCredit  Bank 2022 साठी अर्ज करण्यासाठी खाली नमूद केलेल्या चरणांचे अनुसरण करू शकतात.

भाग I: नोंदणी –  रजिस्ट्रेशन कशी करायचे ?

 • अधिकृत वेबसाइट @citizencreditbank.com ला भेट द्या किंवा वर दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करा.
 • नवीन पृष्ठावर, उमेदवाराने “Click here for New Registration” निवडणे आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी नाव, पालकांचे नाव, जन्मतारीख, ईमेल आयडी, मोबाईल नंबर इत्यादी वैयक्तिक तपशील प्रदान करणे आवश्यक आहे.
 • नोंदणी फॉर्म यशस्वीरित्या सबमिट केल्यावर, नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि ई-मेलवर एक नोंदणी आयडी आणि पासवर्ड पाठविला जाईल.

भाग II: लॉग इन करा – लॉगिन करून अर्ज कसा करायचा ?

 • अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उमेदवारांनी जारी केलेला नोंदणी क्रमांक आणि पासवर्डसह लॉग इन करणे आवश्यक आहे.
 • पुढील पायरी म्हणजे विहित नमुन्यात छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करणे
 • पुढील पृष्ठावर, उमेदवारांनी त्यांचे शैक्षणिक तपशील भरणे आवश्यक आहे.
 • यानंतर आपले सर्व प्रमाणपत्रे जसे की, पदवी प्रमाणपत्र, दहावीचे गुणपत्रक, जातीचा दाखला, आधार कार्ड, जन्माचा दाखला अपलोड करावा.
 • उमेदवार त्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र निवडू शकतात. परीक्षा केंद्र खाली देण्यात आले आहेत.
 • एकदा अर्जाचे पूर्वावलोकन करा आणि प्रविष्ट केलेल्या सर्व तपशीलांची पडताळणी करा आणि
 • सबमिट बटणावर क्लिक करा.
 • भविष्यातील संदर्भासाठी सबमिट केलेल्या फॉर्मची प्रिंट घ्या.

पारदर्शी भरती प्रक्रिया : 

भरतीप्रक्रिया पारदर्शी असावी, यासाठी महापालिकेने केंद्र सरकारच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन’ (आयबीपीएस) या संस्थेद्वारे परीक्षा घेण्यासाठी करार केला आहे. पदभरतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याची शक्यता गृहित धरून ही परीक्षा केवळ पुण्यात घेणे अशक्य आहे. त्यामुळे मुंबई, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर यासह अन्य शहरांमध्येही घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेतील या भरतीत गैरप्रकार घडू नयेत आणि गुणवत्तापूर्ण कर्मचारी निवडले जावेत, यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन’ (IBPS) या संस्थेकडून भरती केली जाणार आहे. या परीक्षा ऑनलाइन होणार आहेत.

Pune Mahanagarpalika Bharti 2022 Details

? Name of Department Pune Municipal Corporation (PMC)
? Recruitment Details PMC Recruitment 2022
? Name of Posts Internal Assistant Law Officer, Clerk Typist, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Junior Engineer (Traffic Planning) & Assistant Encroachment Inspector
? No of Posts 448 Vacancies
? Job Location Pune
✍? Application Mode Online
✅ Official WebSite www.pmc.gov.in

Educational Qualification | PMC Recruitment 2022 for 448 Vacancies

Educational Qualification Read Complete Details

Application Fees For PMC Jobs 2022

Open Categories  Rs. 1000/-
Reserved Categories  Rs. 800/-

Pune Mahanagarpalika Recruitment Vacancy Details

Assistant Law Officer
04 Vacancies
Clerk Typist
200 Vacancies
Junior Engineer (Civil)
135 Vacancies
Junior Engineer (Mechanical)
05 Vacancies
Junior Engineer (Traffic Planning)
04 Vacancies
Assistant Encroachment Inspector
100 Vacancies

All Important Dates For Pune Municipal Corporation Recruitment 2022

⏰ Last Date  10th of August 2022.

Important Links For PMC Recruitment 2022 Online Apply

Full Advertisement
Application Link

Pune Mahanagarpalika Bharti 2022

Pune, the Oxford of the East is a historical city in India with a glorious past, an innovative present and a promising future. Since 1950, the Pune Municipal Corporation is administrating the city and serving citizens. Pune Municipal Corporation has taken an initiative for implementing e-Governance. Success of e-governance depends on use of Information Technology in mobilization of Government resources and utilization of these scarce resources with an aim of providing a better service.

Pmc Honors
Murlidhar Mohol , Mayor Pune
Vikram Kumar, IAS : Municipal Commissioner Pune

 

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

48 Comments
 1. Z says

  New Update about recruitment

 2. MahaBharti says

  Latest Updates 2022

 3. SANDESh says

  10 वी 12 वी पास चालले का

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड