पुणे महानगरपालिका अंतर्गत 09 रिक्त पदांकरिता नवीन भरती; ऑफलाइन अर्ज करा !! | Pune Mahanagarpalika Recruitment 2026

Pune Mahanagarpalika Bharti 2026

Pune Mahanagarpalika Bharti 2026 : PMC (Pune Municipal Corporation) is going to recruit interested and eligible candidates for the various vacant posts of “Senior Public Health Specialist, Microbiologist, Veterinary Officer, Technical Assistant, Entamologist, Technical Officer (IT), Data Analyst”. There are 08 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date.  The last date for submission of application is 15th of September 2026. For more details about Pune Mahanagarpalika Bharti 2026, Pune Mahanagarpalika Recruitment 2026, visit our website www.MahaBharti.in.

पुणे महानगरपालिका अंतर्गत “वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, कीटकशास्त्रज्ञ, तांत्रिक अधिकारी (माहिती तंत्रज्ञान), डेटा विश्लेषक” पदाची 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पुणे महानगरपालिका भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची  तारीख १५ सप्टेंबर २०२६ आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पुणे महानगरपालिका भरती 2026

  • पदाचे नाववरिष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, कीटकशास्त्रज्ञ, तांत्रिक अधिकारी (माहिती तंत्रज्ञान), डेटा विश्लेषक
  • पदसंख्या08 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा
  • नोकरी ठिकाणपुणे 
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – ३ रा मजला, मुख्य इमारत, शिवाजी नगर, आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका, पुणे
  • मुलाखतीची तारीख१५ सप्टेंबर २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in

Pune Mahanagarpalika Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ01
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ01
पशुवैद्यकीय अधिकारी01
तांत्रिक सहाय्यक01
कीटकशास्त्रज्ञ01
तांत्रिक अधिकारी (माहिती तंत्रज्ञान)02
डेटा विश्लेषक01

Educational Qualification For Pune Mahanagarpalika Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ1) MBBS recognized by Medical Council of India (MCI) with MD (PSM / Community Medicine) / MD (CHA) /MD (Tropical Medicine) recognized by MCI or DNB (Social and Preventive Medicine / Community Medicine);
2) MBBS recognized by MCI with EIS Training Course Certificate.
3) BDS/BAMS/BHMS/BUMS/BPT/B.Sc. in Life Sciences (Nursing/Biology/Microbiology /Developmental Biology & Physiology) with Masters of Public Health (MPH-Epidemiology) / Diploma in Public Health (DPH – Epidemiology)
OR
Master in Applied Epidemiology (MAE) from recognized University of India along with two years of experience in Public Health after acquiring mentioned post graduate qualifications;
OR
-PhD in Clinical Sciences / Medical Sc./Preventive Medicine / Human Physiology /Pathophysiology/ Epidemiology
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ1.MBBS with MD/DNB in Medical Microbiology/Lab Medicine from Govt. recognized by MCI/DNB;
OR
2.Master of Science (MSc) in Medical Microbiology/Microbiology/Biotechnology/Biomedical Sciences; with Doctor of Philosophy (PhD) in Medical Microbiology/Microbiology/Biotechnology/ Biomedical Sciences
पशुवैद्यकीय अधिकारीA Postgraduate Veterinary degree from a recognized university in Veterinary Public Health
– OR –
Veterinary Epidemiology
– OR
Veterinary Medicine
– OR
Veterinary Microbiology
– OR
Veterinary preventive medicine
– OR
Veterinary Pathology.
WITH
Registration in the Veterinary Council of India or Veterinary Council of States.
तांत्रिक सहाय्यक1) B.Sc in MLT from recognized university
OR
B.Sc in (Chemistry/Botany/Zoology/Biotechnology) with DMLT/BMLT
Candidate must have his/her Registration / Renewal at
Maharashtra Paramedical Council.
कीटकशास्त्रज्ञ1. M.Sc in Entomology/Zoology preferably Doctorate (PhD) in Medical Entomology.
तांत्रिक अधिकारी (माहिती तंत्रज्ञान)1.Post Graduate Degree in IT / Computer Science such as M.Tech/MBA (IT)/MCA/M.SC (CS/IT)
OR
Graduate in IT / Computer Science such as B.E/B.Tech/BIT/BCA.
डेटा विश्लेषकPost Graduate Degree in Computer Application or equivalent qualification from a recognized university such as M.Sc Statistics.

Salary Details For Pune Mahanagarpalika Application 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञRs 1,75,000 (For MBBS with MD/DNB)
Rs. 1,50,000 (For MBBS with EIS training Course certificate)
Ps. 1,25,000 (For B. Sc.in Life Sciences)
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञRs. 1,25,000/-(For Medical)
Rs.1,00,000/- (For non-Medical)
पशुवैद्यकीय अधिकारीRs 75,000/-
तांत्रिक सहाय्यकRs 30,000/-
कीटकशास्त्रज्ञRs 75,000/-
तांत्रिक अधिकारी (माहिती तंत्रज्ञान)Rs 75,000/-
डेटा विश्लेषकRs. 60,000/-

How To Apply For Pune Mahanagarpalika Application 2026

  • सदर पदाकरिता अर्ज  ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या लिंक वर करावे.
  • अर्जासोबत संबंधित कागदपत्रे जोडणे  आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For pmc.gov.in Bharti 2026

📑 PDF जाहिरात
https://lnk.ua/HSPU0lnOe 
✅ अधिकृत वेबसाईट
https://pmc.gov.in

 


Pune Mahanagarpalika Bharti 2026

Pune Mahanagarpalika Bharti 2026 : PMC (Pune Municipal Corporation) is going to recruit interested and eligible candidates for the various vacant posts of “Asst. Health Officer / Officer on Special Duty”. There are 01 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Pune. Interested eligible candidates may attend the walk-in interview on the given schedule. Interested and eligible candidates may attend the walk-in interview scheduled 31st of August 2026. For more details about Pune Mahanagarpalika Bharti 2026, Pune Mahanagarpalika Recruitment 2026, visit our website www.MahaBharti.in.

पुणे महानगरपालिका अंतर्गत “सहा. आरोग्य अधिकारी/विशेष कार्य अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. पुणे महानगरपालिका भरती २०२६ करीता  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ३१ ऑगस्ट २०२६ आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पुणे महानगरपालिका भरती 2026

  • पदाचे नावसहा. आरोग्य अधिकारी/विशेष कार्य अधिकारी
  • पदसंख्या01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे 
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – पुणे महानगरपालिका शिवाजीनगर, पुणे-४११००५
  • मुलाखतीची तारीख – ३१ ऑगस्ट २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in

Pune Mahanagarpalika Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
सहा. आरोग्य अधिकारी/विशेष कार्य अधिकारी01

Selection Procedure For Pune Mahanagarpalika Application 2026

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • वरील पदांकरीता मुलाखत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
  • उमेदवारांनी मुलाखतीला आवश्यक असेलली कागदपत्रे सोबत आणावी.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For pmc.gov.in Bharti 2026

📑 PDF जाहिरात
https://lnk.ua/HSPU0lnOe 
✅ अधिकृत वेबसाईट
https://pmc.gov.in

 


Pune Mahanagarpalika Bharti 2026  : पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि कार्यरत शिक्षकांवरील कामाच्या ताणावर परिणाम करत आहे. महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये तब्बल ३२० शिक्षकांची पदे रिक्त असून, या रिक्त पदांमुळे उपलब्ध शिक्षकांवर अतिरिक्त जबाबदारीचा भार पडत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि शिक्षकांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी रिक्त पदांवर तातडीने शिक्षक भरती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पुणे महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांची कमतरता पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी नगरसेवक स्वप्नील दुधाणे यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाला पालिका प्रशासनाने दिलेल्या उत्तरातून तब्बल ३२० शिक्षकांची पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालिकेच्या ३२० प्राथमिक आणि ४३ माध्यमिक शाळांमध्ये सुमारे १ लाख ४ हजार ७०६ विद्यार्थी शिक्षण घेत असताना शिक्षकांची ही कमतरता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसह कार्यरत शिक्षकांवरील कामाचा ताण वाढवणारी ठरत आहे. राज्य सरकारने निश्चित केलेल्या विद्यार्थी-शिक्षक प्रमाणानुसार शिक्षकांची संख्या आवश्यक असतानाही मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याने ही पदे तातडीने भरावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

**माध्यमिक विभागातही शिक्षकांची पदे रिक्त**

 1. पुणे महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही मोठ्या प्रमाणावर कमतरता असल्याचे चित्र आहे. माध्यमिक विभागातील एकूण २९९ मंजूर शिक्षक पदांपैकी केवळ १३१ पदांवर शिक्षक कार्यरत असून तब्बल १६८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. याशिवाय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मंजूर ६४ पदांपैकी विविध पदांवर कर्मचारी कार्यरत असले, तरी अनेक पदे अद्याप रिक्त असल्याने शाळांच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजावरही त्याचा परिणाम होत आहे.

महापालिकेच्या माध्यमिक शाळांमधील रिक्त शिक्षक पदे भरण्याच्या हालचालींना आता वेग येण्याची शक्यता आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ‘पवित्र’ पोर्टलमार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक मागणी यापूर्वीच नोंदविण्यात आली आहे. शासनाच्या वेळापत्रकानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सामान्य प्रशासन विभागामार्फत करण्यात येणार आहे. दरम्यान, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी १२४ कंत्राटी शिक्षकांची भरती करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Pune mahanagrpalika


Pune Mahanagarpalika Bharti 2026 : पुणे महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक पदासाठी उमेदवारांची झुंबड उडाली असून, केवळ ३० जागांसाठी तब्बल ४ हजार १२६ अर्ज दाखल झाले आहेत. घनकचरा व्यवस्थापनासाठी कंत्राटी पद्धतीने करण्यात येणाऱ्या या भरतीत एका पदासाठी तब्बल १३८ उमेदवारांमध्ये स्पर्धा होणार आहे. त्यामुळे पात्र आणि योग्य उमेदवारांची निवड करताना महापालिका प्रशासनाची चांगलीच कसोटी लागणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

दररोज तब्बल २ हजार ८०० टन कचऱ्याची निर्मिती होत असल्याने पुणे शहरासमोर प्रभावी कचरा व्यवस्थापनाचे मोठे आव्हान उभे आहे. शहरातील विविध भागांतून कचरा संकलित करून तो संकलन केंद्रांवर नेणे, त्याचे वर्गीकरण करणे आणि प्रक्रियेसाठी संबंधित प्रकल्पांपर्यंत पोहोचविण्याची संपूर्ण साखळी महापालिकेला सांभाळावी लागते. यासोबतच सार्वजनिक ठिकाणे आणि रस्ते स्वच्छ ठेवणे, कचऱ्यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ नयेत यावर नियंत्रण ठेवणे, तसेच शहर अस्वच्छ करणाऱ्यांवर कारवाई करून स्वच्छतेची शिस्त कायम राखणे, अशा विविध जबाबदाऱ्याही महापालिका यंत्रणेवर आहेत.

पुण्याच्या स्वच्छतेपासून नागरिकांच्या आरोग्यापर्यंतची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या आरोग्य निरीक्षक पदासाठी यंदा उमेदवारांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. महापालिकेने जाहीर केलेल्या आरोग्य निरीक्षकांच्या अवघ्या ३० पदांसाठी तब्बल ४,१२६ अर्ज प्राप्त झाले असून, एका जागेसाठी तब्बल १३८ उमेदवार स्पर्धेत उतरले आहेत. शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे २,८०० टन कचऱ्याचे व्यवस्थापन, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई आणि आरोग्यविषयक धोक्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी या पदावर असते. याचबरोबर कनिष्ठ अभियंता पदासाठीही १,३१२ अर्ज आले असून, एका जागेसाठी ४४ उमेदवारांमध्ये स्पर्धा होणार आहे. आता अर्जांची गुणवत्तेच्या निकषांवर छाननी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे.

Pune Mahanagarpalika Bharti 2026 


Pune Mahanagarpalika Bharti 2026 : PMC (Pune Municipal Corporation) is going to recruit interested and eligible candidates for the various vacant posts of “Shikshan Sevak”. There are 172 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Pune. Eligible candidates can send their application to the given mentioned online link before the last date. Last date to apply is 11th of August 2026. For more details about Pune Mahanagarpalika Bharti 2026, Pune Mahanagarpalika Recruitment 2026, visit our website www.MahaBharti.in.

पुणे महानगरपालिका अंतर्गत “शिक्षण सेवक” पदाची 172 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पुणे महानगरपालिका भरती २०२६ करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२६ आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पुणे महानगरपालिका भरती 2026

  • पदाचे नावशिक्षण सेवक
  • पदसंख्या172 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख११ ऑगस्ट २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in

Pune Mahanagarpalika Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
शिक्षण सेवक172

How To Apply For Pune Mahanagarpalika Application 2026

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ११ ऑगस्ट २०२६ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For pmc.gov.in Bharti 2026

📑 PDF जाहिरात
https://lnk.ua/HSPU0lnOe
👉 ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/zxsaw
✅ अधिकृत वेबसाईट
https://pmc.gov.in

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड