बारामतीत ८० टक्के कोतवाल पदे भरण्याचा कार्यक्रम घोषित! – Pune Kotwal Bharti 2023

Pune Kotwal Bharti 2023

Pune Kotwal Bharti 2023 – The state government has approved filling up of 80 percent of the sanctioned vacancies as a special matter in Pune Kotwal Bharti 2023. The recruitment of 529 vacancies of Kotwals in Pune Revenue Department will be done before August 15. There are 2 thousand 476 posts of Kotwals in five districts of the division, out of which 529 posts are vacant. At least 80 percent of the vacancies should be filled. For that, the process has to be done through the district selection committee under the control of the district collector. 119 posts of Kotwals are vacant in Pune district, 147 in satara, 74 in sangli, 77 in Solapur and 84 in Kolhapur districts. Advertisement and action will be taken at the district level to fill these vacancies.

कोतवाल भरती निवड समितीचे सदस्य सचिव तहसीलदार गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत कोतवाल संवर्गातील रिक्त पदे असलेल्या सजांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोतवाल संवर्गातील रिक्त असलेल्या पदांच्या ८० टक्के मर्यादेत पदे भरण्याचा कार्यक्रम घोषित झाला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

तालुक्यात एकूण १८ गावातील रिक्त असलेल्या कोतवाल संवर्गापैकी १४ गावातील आरक्षण बारामती येथील जिया अतुल साबळे हिच्या हस्ते चिठ्ठी काढून निश्चित करण्यात आले. उर्वरीत कोऱ्हाळे खुर्द, ढाकाळे, सांगवी व उंडवडी क.प. या चार सजांची चिठ्ठी न निघाल्याने सदरची गावे कोतवाल भरती प्रक्रियेमधून वगळण्यात आली आहेत.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

गावांचे नाव व आरक्षण प्रवर्ग पुढीलप्रमाणे : मळद (अनुसूचित जाती महिला), निंबूत-(अनुसूचित जमाती महिला), शिरष्णे व जळगाव सुपे (अनुसूचित जमाती), सुपे (भटक्या जमाती-ब), तरडोली (भटक्या जमाती-ड), शिरवली (विशेष मागास प्रवर्ग), जळोची, नारोळी, मोढवे (इतर मागास प्रवर्ग), लोणीभापकर (आर्थिक दुर्बल घटक महिला) कण्हेरी (आर्थिक दुर्बल घटक), माळेगाव बु. व शिर्सुफळ- (सर्वसाधारण महिला) असे १४ गावातील आरक्षण निश्चित केले गेले.

 


 

राज्य शासनाने विशेष बाब म्हणून मंजूर रिक्त पदांची ८० टक्के पदे भरण्यास मान्यता दिली आहे. पुणे महसूल विभागातील कोतवालांची ५२९ रिक्त पदांची भरती १५ ऑगस्टपूर्वी केली जाणार आहे. विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये कोतवालांची २ हजार ४७६ पदे असून, त्यापैकी ५२९ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांपैकी किमान ८० टक्के पदे ही भरली जावीत. त्यासाठी जिल्हा निवड समितीमार्फत प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली करावयाची आहे. पुणे जिल्ह्यात कोतवालांची ११९ पदे, सातारा १४७, सांगली – ७४, सोलापूर- ७७ आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील ८४ पदे रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी जिल्हास्तरावर जाहिरात आणि कार्यवाही केली जाणार आहे. 

प्रत्येक शाळेत शिपाई हे पद महत्वाचे असून मोठ्या प्रमाणावर ही पदे भरली गेली नाहीत. त्यामुळे शाळा स्तरावर दैनंदिन कामकाज करण्यासाठी अडचणी येतात. यावर्षी शिक्षण विभागाने निधी वाढवली असून रिक्त पदे तत्काळ भरावीत, असे पत्र गलगली यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड