Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पुणे आंतरराष्ट्रीय शाळा व महाविद्यालय भरती २०२०

Pune International School and College Bharti 2020

Pune International School and College Bharti 2020 : पुणे आंतरराष्ट्रीय शाळा व महाविद्यालय येथे शिक्षक, OCM, पी.टी टीचर, SST पदांच्या एकूण १९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २१ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – शिक्षक, OCM, पी. टी टीचर, SST
  • पद संख्या – १९ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ  जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – सीरिअल नं. ३३/२, लेन नं. १४, विद्यानगर, पुणे – ४११०३२
  • मुलाखतीची तारीख – २१ मार्च २०२० (सकाळी ९:०० ते दुपारी १२:00) आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Pune International School and College Recruitment 2020
PDF जाहिरात : http://bit.ly/39YvPCl

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड