Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पुणे विभागामध्ये 1297+ पदांकरिता ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Pune Division Job Fair 2020

Pune Division Job Fair 2020 : पुणे विभाग येथे सिक्युरिटी गार्ड, ड्रिलर, मिलर, ग्रिन्डर, टर्नर, सीएनसी ऑपरेटर, विक्री एक्झिक्युटिव्ह, इत्यादी करीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन डिव्हिजनल रोजगार मेळावा पुणे विभाग चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करावी.. मेळाव्याची तारीख 28 ते 29 ऑक्टोबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसिक्युरिटी गार्ड, ड्रिलर, मिलर, ग्रिन्डर, टर्नर, सीएनसी ऑपरेटर, विक्री एक्झिक्युटिव्ह, इत्यादी 
  • पद संख्या – 1297+ जागा
  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – मेळावा
  • राज्य – महाराष्ट्
  • विभागपुणे
  • जिल्हापुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली
  • मेळाव्याची तारीख – 28 ते 29 ऑक्टोबर 2020 आहे.

Pune Division Job Fair 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Pune Division Job Fair 2020
जाहिरात : https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index
ऑनलाईन नोंदणी : https://bit.ly/3mweZk1

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड