Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पुणे जिल्हा पोलीस सहकारी पत संस्था भरती २०२०

Pune Districts Police Co-operative Credit Society Pune Bharti 2020

Pune Districts Police Co-operative Credit Society Pune Bharti 2020 : पुणे जिल्हा पोलीस सहकारी पत संस्था येथे व्यवस्थापक, लेखापाल पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख तारीख २८ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नावव्यवस्थापक, लेखापाल
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ  जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • ई-मेल पत्ता – punepolicesociety01@gmail.com
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३५ ते ४५ वर्षापर्यंत असावे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलिस आयुक्त कार्यालय, पुणे – ४११००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ मार्च २०२० (दुपारी  ३ पर्यंत) आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Police Co-operative Credit Society Pune Recruitment 2020
PDF जाहिरात : http://bit.ly/2xzIUDH
अधिकृत वेबसाईट : www.punepolicesociety.com/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड