कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे भरती २०२०

Pune Contonment Board Recruitment 2020


कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे येथे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या  पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १० जानेवारी २०२० आहे.

 • पदाचे नावसहाय्यक वैद्यकीय अधिकारी
 • पद संख्या – ३ जागा
 • शैक्षणिक पात्रता -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त असावे.
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • मुलाखातीचा पत्तापुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय
 • मुलाखतीची तारीख – १० जानेवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा1 Comment
 1. gautam pavlas kamble says

  सहाय्यक वैद्यकीय अधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड