प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक मध्ये ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु, त्वरित अर्ज करा!!! | Priyadarshani Nagari Bank Bharti 2022
Priyadarshani Nagari Bank Bharti 2023
Priyadarshani Nagari Bank Jalna Recruitment 2023 Details
Priyadarshani Nagari Bank Bharti 2023: The applications are invited by Priyadarshani Nagari Bank Ltd. Jalna to fill various vacant “IT Officer, Hardware & Network Engineer” posts from the interested and eligible candidates. There are a total of various vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 31st of July 2023. More detail is given below:-
Priyadarshani Nagari Bank Bharti 2023 Details
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
प्रियदर्शनी नागरी बँक लि. जालना अंतर्गत “आयटी अधिकारी, हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – आयटी अधिकारी, हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – जालना
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2023
- अधिकृत वेबसाईट – www.priyabank.com
Educational Qualification For Priyadarshani Nagari Bank Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
आयटी अधिकारी | बी. ई. कॉम्प्युटर / बी.एस्सी/ बॅकींग सॉफवेअर/ हार्डवेअर व सायबर एम.एस्सी / एम.सी.ए / बी.सी.ए |
हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता | संगणक विज्ञान, आयटी किंवा संबंधित क्षेत्रात बॅचलर पदवी. तांत्रिक कौशल्ये :- हार्डवेअर, नेटवकिंग, ऑपरेटिंग सिस्टीम आणि समस्या निवारण यांचे सखोल ज्ञान. प्रमाणपत्र: CCNA, CCNP, CompTIA Network+, Comp TIA Security + असल्यास प्राधान्य |
How to Apply For Priyadarshani Nagari Bank Jalna Jobs 2023
- सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज/ Resume बँकेचे E-mail:- [email protected] द्वारे स्विकारले जातील.
- E-mail पाठवतांना कोणत्या पदासाठी अर्ज पाठवत आहे ते ठळक अक्षरात नमुद करावे.
- आवश्यक अहर्तापुर्तीचे कागदपत्र self attested करुन तसेच पासपोर्ट साईझ फोटो पाठवावी.
- अर्ज/ Resume पाठवण्याची अंतिम दिनांक ३१/०७/२०२३ राहिल.
- उशिरा येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- Shortlisted उमेदवारांना मुलाखतींसाठी बोलवले जाईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Priyadarshani Nagari Bank Vacancy details 2023 – Eligibility Criteria
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Priyadarshani Nagari Bank Ltd Bharti 2023 | www.priyabank.com Recruitment 2023
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/gmxPU |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.priyabank.com |
Table of Contents