खासगी विद्यापीठांसाठी प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर!!

Private Universities Entrance Exam

Private Universities Entrance Exam | www.peraindia.in

Private Universities Entrance Exam : Students have till May 20 to register for the private entrance exam. Admission process will be implemented in 15 private universities based on the marks in this entrance test. The entrance test will be conducted for admission in about 15 universities from May 26 to 28. Further details are as follows:-

Private Universities Entrance Exam Dates

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

खासगी प्रवेश परीक्षेच्या ऑनलाइन नावनोंदणीसाठी विद्यार्थ्यांना २० मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या प्रवेश परीक्षेतील गुणांआधारे १५ खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. www.peraindia.in या वेबसाइवर याबाबतची अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. जवळपास १५ विद्यापीठांमधील प्रवेशासाठी ही प्रवेश परीक्षा घेतली जाणार असून, २६ ते २८ मे दरम्यान या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • ‘पेरा’कडून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी या विविध विद्यापीठांमधील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
  • इंजिनीअरिंग, बायोइंजिनीअरिंग, मरिन इंजिनीअरिंग, डिझाइन, फाइन आर्ट, फूड टेक्नॉलॉजी, फार्मसी, व्यवस्थापन, शिक्षण, आर्किटेक्चर, लॉ आणि अॅग्री इंजिनीअरिंग अशा विविध अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश परीक्षा घेतली जाणार असून, २६ ते २८ मेदरम्यान ऑनलाइन प्रॉक्टर्ड मेथडद्वारे या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
  • परीक्षेचा निकाल ३ जूनला जाहीर केला जाणार असल्याचे ‘पेरा’मार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
  • या प्रवेश परीक्षेच्या ऑनलाइन नावनोंदणीसाठी विद्यार्थ्यांना २० मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
  • या प्रवेश परीक्षेतील गुणांआधारे १५ खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. www.peraindia.in या वेबसाइवर याबाबतची अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

…या विद्यापीठांचा समावेश 

In this admission process, DY Patil University, Sandeep University, Sanjay Ghodawata University, MGM University, Vijaybhoomi University, Somaiya University, D. Y. Patil University of Agriculture and Technical, MIT University of Art, Design and Technology, Vishwakarma University, Spicer Adventist University, Shree Balaji University, MIT WPU University, Ajinkya DY Patil University, Symbiosis University or Patil University Has participated through.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड