प्रसार भारती भरती २०१९
Prasar Bharati Recruitment 2019
प्रसार भारती येथे पोस्ट उत्पादन सहाय्यक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – पोस्ट उत्पादन सहाय्यक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10+2, पदवीधर पदवी / पीजी डिप्लोमा असावा.
- नोकरी ठिकाण – नवी दिल्ली
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक (एचआर), डीडी न्यूज, कक्ष क्र. ३१४, चौथा मजला, दूरदर्शन भवन, टॉवर-बी, कोपर्निकस मार्ग, नवीन दिल्ली – ११०००१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० सप्टेंबर २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App