पॉवरलाइन इलेक्ट्रॉनिक्स औरंगाबाद भरती २०१९

Powerline Electronics Auranagabad Vacancy 2019

पॉवरलाइन इलेक्ट्रॉनिक्स औरंगाबाद येथे विक्री / विपणन अभियंता, सेवा अभियंता, इलेक्ट्रीशियन / वायरमन, ट्रान्सफॉर्मर वाईंडर, लेखापाल पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १६ ऑक्टोबर २०१९  ते २१ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव पदाचे नाव – विक्री / विपणन अभियंता, सेवा अभियंता, इलेक्ट्रीशियन / वायरमन, ट्रान्सफॉर्मर वाईंडर, लेखापाल.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – औरंगाबाद
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – गुल नं .७०, प्लॉट नं.०७, ‘जी’ सेक्टर, वडगाव-सजापूर रोड, एमआयडीसी, वाळूज, औरंगाबाद
  • मुलाखतीची तारीख – १६ ऑक्टोबर २०१९ ते २१ ऑक्टोबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप