10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – टपाल जीवन विमा मुंबई भरती २०२०

Postal Life Insurance Mumbai Bharti 2020


Postal Life Insurance Mumbai Bharti 2020 : टपाल जीवन विमा मुंबई येथे एजन्ट  पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 ते 21 ऑगस्ट 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदाचे नाव – एजन्ट
 • शैक्षणिक पात्रता – 10 Pass
 • वयोमर्यादा – 18 ते 50 वर्षे दरम्यान असावे.
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – उपनिदेशक,टपाल जीवन विमा विभाग, मुंबई मुख्य टपाल कार्यालय 1 ळा मजला, जुनी बिल्डिंग मुंबई – 400001
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ते 21 ऑगस्ट 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For 
PDF जाहिरात : https://bit.ly/2Pig5RL
अधिकृत वेबसाईट 1 : https://pli.indiapost.gov.in/

अधिकृत वेबसाईट 2 : https://www.indiapost.gov.in/4 Comments
 1. Samata sawant says

  Sir hya job la sallery kiti aste Ani parwana mhnje kay

 2. Ajay says

  Sir interview mobile madhe hoil ka

 3. Nivas Nalawade says

  Please share KDMC jobs details

 4. Swapnil Wadile says

  Mumbai yethe job have aahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड