Post Office Bharti Book in Marathi
Post Office Bharti Book in Marathi
Post Office Bharti Book in Marathi – DOP Maharashtra Examinations Books in Marathi. Download the PDF Books or buy online Books for the written Examinations of Post Department Lekhi Pariksha. The Important Questions & New Exam pattern for the coming Examinations is mentioned below.
Maharashtra /Goa Indian Postal Service (Marathi Medium) POSTMAN/MAIL GUARD/MULTI TASKING STAFF EXAM This is the latest New book contains: General Knowledge/Mathematics/English/Regional Language (Marathi Language) This book includes Practice Papers/Model Papers
लिस्ट ऑफ बुक्स – खाली दिलेली आहे
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Post Bharti Postal Seva Bharti Pariksha Postman Mail Guard Va MTS Paper 1 Va 2 Bhartiy Dak Vibhag Postman पोस्टल सेवा भरती परीक्षा पोस्टमन मेलगार्ड MTS भरती परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक K’sagar Publications (Marathi) Paperback.
The New boon for Post vibhga Bharti written Examinations. Bharatiya Dak Vibhag Postman,Melgard Bharti online Pariksha Sampurn Margdarshak डाक विभाग पोस्टमैन मेलगार्ड …भरती परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक (Marathi) Paperback
Bhartiy Dak Vibhag Postman, Mail Guard Bharti Online PAriksha Sampurn Margadarshan | विभाग पोस्ट्मन,मेलगार्ड,एमटीएस मार्गदर्शन (Marathi) – by yashoda publication.
Maharashtra Post Office Bharti Important Questions
प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागरला जोडणारा कालवा_____
A- स्वेज
B- पनामा
C- किल
D- यापैकी नाही
ANS–B
_हे जानेवारी २०१६ मध्ये भारताचे ४४ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती.
A- जे. एस. खेहर
B- टी. एस. ठाकूर
C- जी. रोहिणी
D- एस. बी देव
ANS–A
राजा राममोहन राय यांना _यांनी ‘युग दूत’ म्हटले होते.
A- गोपाल कृष्ण गोखले
B- भगत सिंह
C- दादाभाई नौरोजी
D- सुभाष चंद्र बोस
ANS–D
क्रांतिकारीने लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला _या इंग्रज अधिकारीची हत्या करून घेतले.
A- डायर
B- वायली
C- सांडर्स
D- वॉटसन
ANS–C
स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती ___ राज्यातील होते.
A- उत्तर प्रदेश
B- दिल्ली
C- गुजरात
D- बिहार
ANS–D
82)भारतातील अग्निशमन सेवेचा बँड अँबॅसेडर म्हणून_____यांची निवड झालेली आहे.
A- पी.एस. रहंगदले
B- रणदीप हुडा
C- प्रियंका चोप्रा
D- अभिताभ बच्चन
ANS–B
10. भारतातील पहिल्या इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना —– येथे झाली.
मुंबई
कोलकाता
मद्रास
पुणे
ans – D
समान नागरी कायदा संबंधित कलम _
A- कलम ४२
B- कलम ४३
C- कलम ४४
D- कलम ४८
ANS–C
) २५१० किमी इतका मोठा प्रवास करणारी भारतातील नदी _आहे.
A- यमुना
B- गंगा
C- सतलज
D- कावेरी
ANS–B
[प्र.१] महाराष्ट्रात सुपारीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते?
१] रायगड
२] रत्नागिरी
३] सिंधुदुर्ग
४] ठाणे
Ans B
62)_____या देशाला प्राचीनकाळी ‘मेसोपोटामिया’ नावाने ओळखले जात.
A- इराण
B- इराक
C- अफगानिस्तान
D- कंबोडिया
ANS–B
‘रॉक गार्डन’ साठी_____शहर प्रसिद्ध आहे.
A- नवी दिल्ली
B- श्रीनगर
C- चंदीगढ़
D- बेंगळुरू
ANS–C
पूर्ण पृथ्वीवर जवळपास __इतका भाग पाण्याने व्यापला आहे.
A- ५१%
B- ६१%
C- ७१%
D- ८१%
ANS–C
जागतिक कुपोषणच्या बाबतीत भारताचा(२०१६) जगात______वा क्रमांक लागतो.
A- ९१
B- ९४
C- ९७
D- ९९
ANS–C
Table of Contents
Post man related all questions pleas send me in Marathi
Post office syllabus book list patva sir pdf madhe
पोस्टमन साठी एस ऐल पी एल सुट्ट्या लागू आहेत का ?
questions book pdf please give me email
Post office important question and answer send my email address please