पॉलिटेक्निकची गुणवत्ता यादी आज होणार जाहीर! – Polytechnic Courses Admission Merit List

Polytechnic Courses Admission Merit List

Polytechnic Courses Admission Merit List

तंत्रशिक्षण संचालनालयाकडून पॉलिटेक्निकला (प्रथम वर्ष) प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या विद्याथ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी २० जुलैला जाहीर केली होती. २१ ते २३ जुलैअखेर विद्याथ्यांना त्रुटींची पूर्तता करावी लागणार होती, त्यानंतर गुरुवारी (ता. २५) अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार असल्याचे तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी सांगितले. फेरीसाठी उपलब्ध जागाही प्रदर्शित होणार आहेत. याशिवाय विद्याथ्यांना २६ ते २९ जुलै रोजी ऑप्शन फॉर्म भरता येतील. त्यानंतर वाटप केलेल्या जागा ३१ जुलैला प्रदर्शित होणार असून विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीसाठी १ ते ६ ऑगस्टदरम्यान जागा वाटप झालेल्या संस्थेत प्रवेश घ्यावा लागणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पहिल्या फेरीची प्रक्रिया झाल्यानंतर सात ऑगस्टरोजी दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध असलेल्या जागांचा तपशील पहावयास मिळणार असून या फेरीसाठी ८ ते १२ ऑगस्टदरम्यान ऑप्शन फॉर्म भरता येणार आहेत. त्यानंतर वाटप केलेल्या जागा १४ ऑगस्टला प्रदर्शित होणार असून विद्यार्थ्यांना दुसन्या फेरीसाठी १६ ते २० ऑगस्टदरम्यान जागा वाटप झालेल्या संस्थेत प्रवेश घ्यावा लागणार आहे.

 


Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Polytechnic Courses Admission Process  : The Common Entrance Examination Cell (Maharashtra CET Cell) has announced the merit list for admissions of various courses and for some courses students have been given time to choose options. Further details are as follows:-

सीईटी सेलकडून तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकाद्वारे प्रवेश प्रक्रिया होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना अखेर सुरुवात झाली आहे. सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (Maharashtra CET Cell) विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, काही अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना पर्याय निवडण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

 

CET Cell has announced the schedule of admissions for technical education courses. It has been clarified that the admission process will be done through this schedule. The merit list of BHMCT (Hotel Management Degree), MBA, MMS courses as per schedule has been announced on Monday (November 29). M. The final merit list of Pharmacy (Postgraduate) course will be announced on Tuesday (November 30). M. E., M. Tech, b. Arch, b. E. (Live second year), b. The final merit list of Farm (Direct Second Year) courses has already been announced and students have been given till November 30 to choose the option.

प्रथम वर्ष अभियांत्रिकी (बी. ई.) आणि एमसीए (पदव्युत्तर) या अभ्यासक्रमांचीही गुणवत्ता यादी सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पर्याय निवडीसाठी एक नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सर्व कृषी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रियाही मंगळवारपासून सुरू होणार असल्याचे सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या प्रवेशांसाठी सीईटी सेलच्या वेबसाइटवर प्रवेश पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या प्रवेशांसंबंधी सविस्तर माहिती आहे. विद्यार्थ्यांनी पर्याय निवडताना आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना प्रवेश पुस्तिकेचे वाचन करावे, पर्याय चुकवू नयेत, असे सीईटी सेलकडून सांगण्यात आले आहे. सीईटी सेलकडून प्रवेशांसाठी देण्यात आलेल्या मुदतीतच प्रवेश निश्चित करण्याच्या स्पष्ट सूचनाही सीईटी सेलने दिल्या आहेत.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड