राज्यात सुरु झालीये तब्बल 17000 जागांची पोलीस भरती, आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु, ऑनलाईन अर्जासाठी नवीन पोर्टल लिंक!- policerecruitment2024.mahait.org- Apply Online Police Bharti
policerecruitment2024.mahait.org- Apply Online Police Bharti 2024
policerecruitment2024.mahait.org- Apply Online Police Bharti 2024
पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे ही त्यांच्यासाठी मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. काही महिन्यांपूर्वीच राज्यात 17 हजार पोलिस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेची घोषणा ही करण्यात आली. घोषणा तर झाली मात्र, त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू न झाल्याने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळाले. आता शेवटी या संदर्भात मोठे अपडेट हे पुढे आले. विशेष म्हणजे आता आज पासूनच या भरती प्रक्रिया ही सुरूझाली आहे. ऑनलाईन अर्जाचे नवीन पोर्टल policerecruitment2024.mahait.org हे सुरु झाले असून नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
तसेच, इच्छूक उमेदवारांसाठी policerecruitment2024.mahait.org आणि http://www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर भरतीसंदर्भातील माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणीच ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा देखील आहे. अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत 31 मार्चपर्यंत देण्यात आलेली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
???? पोलीस भरती ऑनलाइन अर्जाची लिंक सुरू-सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती प्रकाशित! – Maharashtra Police…
Maharashtra Police Bharti 2024
पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि कारागृह कॉन्स्टेबल या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सर्वसाधारण श्रेणीसाठी वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे आहे. खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये शुल्क भरावे लागेल. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 350 रुपये शुल्क भरावे लागेल.
या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवाराची पहिल्यांदा शारीरिक चाचणी घेण्यात येईल. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून प्रवर्गामधील रिक्त पदाच्या 1:10 प्रमाणात निवड करून त्यांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेत किमान 40 टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. त्यापेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र ठरवले जातील.
policerecruitment2024.mahait.org– Apply Online Police Bharti 2024: There are a total of 17,700 posts will be recruit in Maharashtra Police Department. राज्य सरकारने पोलिसांच्या विविध पदांसाठी 17,700 पदांच्या भरतीसाठी रिक्त जागा काढल्या आहेत. या भरती साठी पूर्ण महाराष्ट्रातून लाखो उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज येणार आहेत हे निश्तिच. या ऑनलाईन प्रक्रियेचा भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने या २०२४ भरतीसाठी नवीन पोर्टलची लिंक दिलेली आहे. हि भरती प्रक्रिया policerecruitment2024.mahait.org या पोर्टल द्वारे राबविण्यात येणार आहे.
राज्यातील तरुण सरकारी नोकऱ्यांसाठी दीर्घकाळ वाट पाहत होते. निश्चितच मोठ्या संख्येने उमेदवारांनी फॉर्मभरणार आहेत.
- महाराष्ट्र पोलिसांनी कॉन्स्टेबल, ड्रायव्हर आणि राखीव पोलिस दलासाठी १७,७०० पदांसाठी रिक्त जागा सोडल्या आहेत.
- आतापर्यंत अर्जदारांची संख्या १० लाखांच्या वर असणार आहे.
- अर्जांची संख्या आणखी वाढू शकते.
- भरती नियमानुसार विभाग सुरुवातीला 100 गुणांसाठी लेखी परीक्षा घेईल.
- 40 टक्के गुण मिळाल्यानंतर तुम्हाला शारीरिक चाचणी द्यावी लागेल.
- विभागाने सांगितले की, यावर्षी आम्ही गुणांचे प्रमाण बदलले आहे. लेखी परीक्षा 100 गुणांची असते आणि ती उत्तीर्ण होण्यासाठी अर्जदाराला किमान 40 गुण मिळणे आवश्यक असते.
- शारीरिक चाचणी 50 गुणांची असेल आणि गुणवत्ता यादीत येण्यासाठी अर्जदाराला 50% गुण मिळवावे लागतील.
Country | India |
State | Maharashtra |
Organisation | Police Department, Maharashtra |
Recruitment | Maharashtra Police Constable 2024 |
Post Name | Police Constable, SRPF Police Constable & Driver Police Constable |
Vacancies | 17,700 |
Notification Release Date | 1 March 2024 |
Application Form Start Date | 5th March 2024 |
Last Date Application Form Submission | 31st March 2024 |
Age Limit | 18 to 28 Years |
Educational | Intermediate |
Selection Process | Written Exam, Physical Endurance Test & Medical Examination |
????पोलीस भरती ऑनलाइन अर्जाची लिंक सुरू-सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती प्रकाशित! – Maharashtra Police…
Table of Contents
Bharti kuth Aahe
Kiti vay lagt
Help me
Anusuchit jati category sathi upper age limit kiti ahe…
प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांना वयामध्ये 45 वर्षाची सुट आहे तशी महाराष्ट्र होमगार्ड ला सुद्धा वयामध्ये 45 वर्षाची सुट देण्यात यावी
Police band chya vacancy kiti ahet