महाराष्ट्रातील विविध पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये ‘या’ रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | Police Prashikshan Kendra Maharashtra Bharti 2022

Police Prashikshan Kendra Maharashtra Bharti 2022

Police Prashikshan Kendra Maharashtra Recruitment 2022 Details

Police Prashikshan Kendra Maharashtra Bharti 2022: The application is invited for the “Law Director” posts in various Police Training Center in maharashtra. More details are given below:-

पोलीस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र अंतर्गत विधी निर्देशक पदांच्या एकूण 53 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2022 आहे.

मोठी बातमी!! राज्यात लवकरच 7 हजार पदांची भरती प्रक्रिया पार पडणार!! – Police Bharti 2022

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – विधी निर्देशक
 • पद संख्या – 53 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Law Degree (Refer PDF)
 • वयोमर्यादा – 60 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस महासंचालक, प्रशिक्षण आणि विशेष पथके, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, जुने विधानभवन, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई 400001
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जून 2022  
 • अधिकृत वेबसाईट – www.mahapolice.gov.in 

How To Apply For Maharashtra State Police Training Centre Bharti 2022

 1. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
 3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
 4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2022 आहे.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Maharashtra State Police Training Centre Bharti 2022

 • उमेदवाराची निवड करतांना प्रथम 50 गुणांची लेखी परीक्षा व 25 गुणांची तोंडी परीक्षा घेण्यात येईल.
 • लेखी व तोंडी परीक्षेत प्राप्त गुण एकत्रित करुन एकूण गुणानुक्रमानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची कंत्राटी पध्दतीने नेमणूकी संबंधी कार्यवाही करण्यात येईल.
 • तसेच, नियुक्ती देणेसाठी कमीत कमी 60% गुण असणे आवश्यक राहील.
 • लेखी परीक्षेचा दिनांक व लेखी परीक्षेचे केंद्र ई-मेल द्वारे अवगत करण्यात येईल.
 • लेखी परीक्षा झाल्यानंतर उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
 • मुलाखतीचा दिनांक व मुलाखत ज्या ठिकाणी होईल, त्याबाबतचे ठिकाण उमेदवारांना ई-मेल द्वारे कळविण्यात येईल,
 • उमेदवाराला कोणताही प्रवासखर्च देण्यात येणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Police Prashikshan Kendra Maharashtra Vacancy 2022 Details

Police Prashikshan Kendra Maharashtra Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Police Prashikshan Kendra Maharashtra Bharti 2022

📑 PDF जाहिरात
https://cutt.ly/RHAvZUR
✅ अधिकृत वेबसाईट www.mahapolice.gov.in 

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
 1. 9967171401 says

  Me vinit pal from mumbai (malad)
  stduy last year TYBcom
  me police bharti shathi pharam bharu skte kaye sir

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड