पोलीस रुग्णालया मध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ व इतर पदांची भरती सुरू; 15 दिवसाच्या आत अर्ज करा | Police Hospital Gadchiroli Bharti 2022

Police Hospital Gadchiroli Bharti 2022

Police Hospital Gadchiroli Bharti 2022 Details 

Police Hospital Gadchiroli Bharti 2022: Police Welfare Branch Is gonig to recruit for Laboratory Technician and X-ray Technician Posts at Police Hospital, Police Complex Gadchiroli. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

पोलीस कल्याण शाखे अंतर्गत पोलीस रुग्णालय, पोलीस संकुल गडचिरोली येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ व क्ष-किरण तंत्रज्ञ पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2022 आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावप्रयोगशाळा तंत्रज्ञ व क्ष-किरण तंत्रज्ञ
  • पदसंख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – B.Sc (Refer PDF)
  • नोकरी ठिकाणगडचिरोली
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन
  • ई-मेल पत्ता[email protected]/ [email protected]
  • अर्ज करण्याचा पत्ता – पोलीस कल्याण शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑगस्ट 2022
  • अधिकृत वेबसाईट – gadchiroli.gov.in

Educational Qualification For Police Hospital Gadchiroli Jobs 2022

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
प्रयोगशाळा तंत्रज्ञ B.Sc/DMLT(MSBTE) Diploma/Degree (2 years experience)
क्ष-किरण तंत्रज्ञ B.Sc/X-Ray (MSBTE) Diploma/ Degree

Salary Details For Police Hospital Gadchiroli Vacancy 2022

पदाचे नाव  वेतन 
प्रयोगशाळा तंत्रज्ञ रु. 6,000/-
क्ष-किरण तंत्रज्ञ  रु.6,000/-

How To Apply For Police Hospital Gadchiroli Recruitment 2022

  1. या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
  3. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2022 आहे.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://cutt.ly/pZgbxWB 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड