पोलिस भरती मोफत प्रशिक्षण २०१९

Police Bharti Free Training 2019


महाराष्ट्र शासन, अल्पसंख्याक विकास विभागातर्फे वर्ष २०१९-२० मध्ये पोलीस शिपाई भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, शिख, पारसी, जैन, आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना शासनामार्फत विनामुल्य ‘पोलीस भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण’ देण्यात येणार आहे.

प्रशिक्षणासाठी उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा, व वय १८ ते २८ वर्षे असावे. उमेदवारांना एकूण २ महिने प्रशिक्षण दिले जाईल. इच्छुक उमेदवारांनी १९ ऑगस्ट २०१९, सकाळी ११.०० वा. खाली नमूद केलेल्या ठिकाणी अर्ज आणि कागदपत्रांच्या छायाप्रतींसह उपस्थित राहावे.

पत्ता :

  • मुंबई/ मुंबई उपनगर : पोलीस परेड ग्राउंड, नायगाव दादर, (मुंबई)
  • इतर जिल्हे : जिल्हा मुख्यालयातील पोलीस परेड ग्राउंड

अधिक माहिती करिता जाहिरात बघावे.

जाहिरात

 

 Leave A Reply

Your email address will not be published.