Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पोलीस विभागा समोर परीक्षेचे आव्हान! १७ हजार जागांसाठी १७ लाख अर्ज ; भरती प्रक्रिया कशी करणार? Police Bharti Exam for 17000 Posts

Police Bharti Exam for 17000 Posts

सध्या महाराष्ट्र राज्यभरातील पोलिस खात्यात १७ हजार ४७१ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी राज्यातील १७ लाख ७६ हजार बेरोजगार तरुणांनी अर्ज दाखल केलेले आहेत. यात अभियांत्रिकी, डीटीएड, बीएड अशा विविध पदवीधार उमेदवारांची संख्या मोठी आहे. यापूर्वीच्या शासकीय विभागांच्या भरतीतून राज्यातील बेरोजगारीचे आकडेवारी स्पष्ट झालेली आहे. जिल्हा परिषद, तलाठी अशा विभागांच्या भरतीतही जागांपेक्षा अधिक अर्ज आलेले होते. आता पोलिस बॅण्डसमन या पदासाठी एका जागेसाठी सुमारे ७८० उमेदवार आहेत. तुरुंग शिपाई या पदासाठी एका जागेसाठी २०६ तर पोलिस चालक पदासाठी एका जागेसाठी ११७ उमेदवार आहेत.

 

Police Exam 2024

राज्यभरातील पोलिस खात्यात १७ हजार ४७१ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी राज्यातील १७ लाख ७६ हजार बेरोजगार तरुणांनी अर्ज दाखल केलेले आहेत. यात अभियांत्रिकी, डीटीएड, बीएड अशा विविध पदवीधार उमेदवारांची संख्या मोठी आहे. यापूर्वीच्या शासकीय विभागांच्या भरतीतून राज्यातील बेरोजगारीचे आकडेवारी स्पष्ट झालेली आहे. जिल्हा परिषद, तलाठी अशा विभागांच्या भरतीतही जागांपेक्षा अधिक अर्ज आलेले होते. आता पोलिस बॅण्डसमन या पदासाठी एका जागेसाठी सुमारे ७८० उमेदवार आहेत. तुरुंग शिपाई या पदासाठी एका जागेसाठी २०६ तर पोलिस चालक पदासाठी एका जागेसाठी ११७ उमेदवार आहेत.

पण, विधानसभेच्या आचारसंहितेत किंवा कामकाजामुळे या परीक्षेला अडचणी येणार नाहीत, असा अनुमान आहे. लोकसभा निवडणूक व आचारसंहिता आणि पुन्हा सप्टेंबर-ऑक्टोबरमधील विधानसभा निवडणूक व आचारसंहिता, यावेळी अनेक पोलिस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तावर असतात. त्यामुळे भरतीसाठी मनुष्यबळ उपलब्धतेची अडचण येवू शकते. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक सुरू होण्यापूर्वी गृह विभागाला सध्याची भरती पूर्ण करावी लागणार आहे, असे अनुमान आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड