पोलीस भरती २०२० लेखी परीक्षा महत्वाच्या ट्रिक्स- Part 5 !

Police Bharti 2020 Important Question


Police Bharti Exam Tricks – Police Bharti Important Question Expected in police bharti 2020 written examinations. The math & reasoning tricks for Police Bharti examinations. Previous Year Police bharti Questions Papers & Details.

पोलीस भरती २०२० लवकरच अपेक्षित आहे, या दृष्टीने आम्ही GovNokri YouTube Channel वर व्हिडीओ सिरीज सुरु करत आहे. यात आम्ही मागील परीक्षेत विचारलेले आणि अपेक्षित महत्वाचे प्रश्न स्पष्टीकरण सोबत दिलेले आहे. तसेच या अंतर्गत आपल्याला अनेक महत्वाच्या ट्रिक्स संगितल्या आहे ज्यामुळे आपला वेळ बराच वाचेल, आणि काही सेकंदात आपल्याला उत्तरे मिळतील. या सिरीज मधील पाचवा भाग आम्ही आज प्रकाशित  आहे. 

भाग ५ 
 

भाग ४ 

भाग ३

भाग २


भाग १ 

त्याचप्रमाणे , पोलीस भरतीचे अपेक्षित प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा, किंवा महाभरतीला रोज भेट देत रहा . रोज नवीन पेपर्स सोबत मोफत टेस्ट सिरीज आपल्यासाठी. 





9 Comments
  1. ambadas says

    police bharti kadi aahe

  2. सूर्यकांत रमेश शिंदे says

    पोलीस भरतीच्या मागच्या वर्षात जे फार्म भरून घेण्यात आले आहेत त्याच काय झालं

  3. Sandip Potinde says

    Police Bharti kadhiye

  4. Ankit katkar says

    Raigad police Bharti madhe kiti jaga khali aahet

  5. Vikas says

    9th pass la aahe ka job

  6. Padmashri bhawari says

    Police bharti kadhi ahe

    1. MahaBharti says

      अजून अधीकृत तारीख यायची आहे, उपलब्ध झाल्यावर आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच !

  7. Mayur anil bhavar says

    Police Bharti kadhi aahe

  8. Afzal says

    Kadhi honaar

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड