पोलीस भरती २०१९ लेखी परीक्षेचे स्वरूप
Police Bharti 2019 - Examinination Form
लेखी परीक्षेचे स्वरूप :
लेखी परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे विषयांचा समावेश असेल.
- मराठी व्याकरण
- अंकगणित
- बुध्दिमत्ता
- सामान्य ज्ञान
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यांयी राहतील.
शारीरिक चाचणी कशी होणार?(50 गुण) :
जे उमेदवार लेखी चाचणीत किमान 35% (मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत 33%) गुण मिळवून लेखी परिक्षा उत्तीर्ण होतील, त्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिध्द केलेल्या जाहिरातीत प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या 1:5 या प्रमाणात प्रवर्गनिहाय उमेदवारांना खालिलप्रमाणे शारिरीक चाचणीसाठी पात्र ठरविण्यात येईल.
पोलिस भरती शारिरीक चाचणी 2019
पुरूष उमेदवारासाठी शारिरीक चाचणी एकूण 50 गुणांची असेल. | ||
1 | 1600 मीटर धावणे | 30 गुण |
2 | 100 मीटर धावणे | 10 गुण |
3 | गोळा फेक | 10 गुण |
एकूण | 50 गुण |
पोलिस भरती शारिरीक चाचणी 2019- महिला उमेदवार
महिला उमेदवारासाठी शारिरीक चाचणी एकूण 50 गुणांची असेल. | ||
1 | 800 मीटर धावणे | 30 गुण |
2 | 100 मीटर धावणे | 10 गुण |
3 | गोळा फेक | 10 गुण |
एकूण | 50 गुण |
महाराष्ट्र पोलिस भारती 2019
जे उमेदवार लेखी चाचणीत किमान 35% (मागास प्रवर्गातील उमेदवाराबाबत 33%) गुण मिळवून लेखी परिक्षा उत्तार्ण होतील, त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमाणुसार प्रसिध्द केलेल्या जाहिरातीत प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या 1:5 या प्रमाणात प्रवर्गनिहाय उमेदवारांना शारिरीक चाचणीसाठी पात्र ठरतील.
Table of Contents