POCRA वर्धा भरती २०१९
POCRA Wardha Bharti 2019
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, वर्धा येथे मृद व जलसंधारण तज्ञ पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १२ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – मृद व जलसंधारण तज्ञ
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.एस.सी. (कृषी), बी.टेक (कृषी), अभियांत्रिकी, बी.इ. सिव्हिल असावा.
- नोकरी ठिकाण – वर्धा
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा, एस. आर. टावर, कारला चौक, भारत पेट्रोल पंपाजवळ, आर्वी रोड, वर्धा
- मुलाखतीची तारीख – १२ सप्टेंबर २०१९ ( दु.१२.०० वा)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App