पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड भरती २०२०
PNGSL Pune Bharti 2020
पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड येथे काउंटर सेल्स, कॉम्प्यूटर ऑपरेटर, फ्लोअर असिस्टंट, कॉल सेंटर, कारागीर पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – काउंटर सेल्स, कॉम्प्यूटर ऑपरेटर, फ्लोअर असिस्टंट, कॉल सेंटर, कारागीर
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
- नोकरी ठिकाण – सोलापूर, कलबुर्गी, बीड, पंढरपूर, नाशिक, नंदुरबार, पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ डिसेंबर २०१९ आहे.
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड, एच. आर. विभाग, ४ था मजला, अभिरूची मॉल, वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड, पुणे – ४११०४१
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links |
|
महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा