PM किसान सन्मान निधी योजना लाभार्थी स्थिती
PM Kisan Samman Yojna - Beneficiaries Status
PM किसान सन्मान निधी योजना लाभार्थी स्थिती :-
आज आम्ही इथे PM किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची सध्य स्थिती कशी बघायची हे सांगणार आहोत. PM किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आपली सध्य स्थिती (अर्जाचे ट्रॅकिंग) कसे करायचे हे येथे बघू शकता. लाभार्थ्यांनी आपली सध्य स्थिती बघण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. सध्य स्थिती बघण्याच्या स्टेप्स खालील दिलेल्या आहेत.
PM किसान सन्मान निधी योजना लाभार्थी सध्य स्थिती कशी बघावी :-
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- सर्वप्रथम “Formers Corner” मधून “Beneficiary Status” लिंक वर क्लिक करावे.
- यानंतर आपले आधार नबंर, अकाऊंट नबंर किंवा मोबाईल नंबर टाकावे.
- मग “Get Data” या बटन वे क्लिक करावे.
लाभार्थांनी आपली सध्य स्थिती बघण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.