PM किसान सन्मान योजना निधी लाभार्थी यादी

PM Kisan Samman Yojana - Beneficiaries List

PM किसान सन्मान योजना निधी लाभार्थी यादी कशी बघाल ?

PM किसान सन्मान योजना निधी लाभार्थी यादी : आपण जर किसान संम्मान योजना अंतर्गत अर्ज केला असेल आणि आपल्याला आपले नाव यादीत शोधायचे असेल तर हा लेख आपल्यासाठी महत्वाचा आहे! आम्ही इथे PM किसान सन्मान योजना निधी लाभार्थी यादी बद्दल माहिती देत आहोत. या योजनेमध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी विचार केला आहे जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांचे कल्याण होईल. किसान सन्मान निधी योजना लाभार्थी यादी पाहण्याच्या  स्टेप्स खालीदिलेल्या आहेत . 

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची लाभार्थी यादी कसे बघाल :-

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • सर्वप्रथम “Formers Corner” मधून “Beneficiary List” लिंक वर क्लिक करावे.
  • यानंतर आपल्याला आपले राज्य, जिल्हा आणि ब्लॉक निवडावे लागेल.
  • मग आपण यादी ऑनलाइन पाहू शकाल.
  • आपण ती यादी PDF फाइलमध्ये देखील डाउनलोड करू शकता

Beneficiary List

लाभार्थी यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Beneficiary List

या योजनेची पूर्ण माहिती जाणून घ्या


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

7 Comments
  1. विनायक आशोक सिरामे says

    2000 रू मिळाले नाही

  2. Prashant says

    ही लिंक आपल्या अगोदर सर्वाणा माहिती आहे..अशाच बहुतेक news आपल्या शिळया असतात..त्या संबंधी काहीतरी करा..

  3. सचिन लोखंडे says

    श्रीगोंदा तालुक्यात फक्त 10% लोकांना लाभ मिळाला आहे

  4. निशा मयुरेश कीर्ती says

    आम्हाला सन्मान योज़नेचा लाभ मिलालेला नाही

  5. गणेश बदर says

    आम्हाला सन्मान योज़नेचा लाभ मिलालेला नाही

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड