PM Daksh योजना 2022: निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम
PM Daksh Online Training
PM Daksh Online Training
PM Daksh Online Training: NBCFDC and NSFDC, Ministry of Social Justice and Empowerment, Government of India and Indo-German Tool Room, Aurangabad jointly provide free employment-oriented non-resident skills development training to other backward class (OBC) and Scheduled Caste youth under the PM DAKSH scheme. Applications are invited through online registration for the event. Further details are as follows:-
PM Daksh Yojana
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
NBCFDC व NSFDC सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार आणि इंडो जर्मन टुल रूम, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री दक्षता व कुशलता संपन्न हितग्राही (PM DAKSH) योजने अंतर्गत इतर मागासवर्गीय (OBC) व अनुसूचित जाहीत युवक युवतीच्या आर्थिक सशक्तीकारणासाठी रोजगाराभिमुख अनिवासी निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ऑनलाईन रेजिस्ट्रेशन द्वारे अर्ज मागविण्यात येत आहे. या संदर्भातील अधिक माहितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम
- PM Daksh योजनेंतर्गत अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम हा पूर्णवेळ असून प्रशिक्षणार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण शुल्क आकारली जाणार नाही.
- अधिक माहिती साठी: NBCFDC and NSFDC च्या वेबसाईटवर : www.nbcfdc.gov.in व IGTR च्या वेबसाईटवर www.igtr-aur.org ला भेट देऊ शकता.
अधिकृत वेबसाईट 1 – www.igtr-aur.org
अधिकृत वेबसाईट 2 – nbcfdc.gov.in
PDF जाहिरात – https://bit.ly/3wD4F08
Table of Contents