PIMSE पुणे भरती २०१९
PIMSE Pune Recruitment 2019
पूना व्यवस्थापन व विज्ञान व उद्योजकता संस्था, पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक पदाच्या ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक
- पदसंख्या – ४ पदे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- फीस – रु. ५००/-
- नोकरी ठिकाण – पुणे, महाराष्ट्र
- अर्ज करण्याचा पत्ता -जनरल सेक्रेटरी, वाय अँड एम अनीमान खैरुल इस्लाम, बॉलुल अमन को-ऑप एचएसजी सोसायटी लि., पहिला मजला, 2 मौलाना आझाद रोड. नागपाडा, मुंबई ४००००८
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० ऑक्टोबर २०१९
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App