कृषि विज्ञान केंद्र अंतर्गत पदभरतीकरीता हॉल तिकीट जाहीर; डाउनलोड लिंक उपलब्ध | PDKV Akola Hall Ticket Download
PDKV Akola Hall Ticket Download
PDKV Akola Hall Ticket
PDKV Akola Hall Ticket Download – Advertisement for the recruitment of vacant posts in the Agricultural Science Center under Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University, Akola was published as per reference No. 1. Driver-Mechanic, Typist, Assistant, Program Assistant (Computer), Program Assistant (Field Technician), Manager. An online written examination has been organized. The link for the admit card is as below. Candidates can Download Admit Card from below link.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत असलेल्या कृषि विज्ञान केंद्रातील रिक्त पदभरतीची जाहिरात संदर्भ क्र. १ नुसार प्रसिध्द करण्यात आली होती. वाहन चालक-नि-यांत्रिक, लघुटंकलेखक, सहायक, कार्यक्रम सहायक (संगणक), कार्यक्रम सहायक (प्रक्षेत्र तंत्रज्ञ), व्यवस्थापक सदर संवर्गातील पदे भरण्यासाठी ऑनलाईन लेखी परिक्षा नियोजीत करण्यात आली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App