डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला भरती २०१९

PDKV Akola Bharti 2019


डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे अन्न तंत्रज्ञान – कंत्राटी शिक्षक, सहाय्यक ग्रंथालय – , शारीरिक प्रशिक्षण, प्रशिक्षक पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख तारीख १४ ऑगस्ट २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार M.Sc./M.Tech. फूड टेक्निशियन, Ph.D, M.Lib, M.P.Ed. असावा.
  • नोकरी ठिकाण – यवतमाळ
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ताडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला खाद्य तंत्रज्ञान महाविद्यालय, वाघपूर रोड यवतमाळ
  • मुलाखतीची तारीख – १४ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे

जाहिरात  अधिकृत वेबसाईटLeave A Reply

Your email address will not be published.