पिंपरी चिंचवड महानगरपालिकांतर्गत ‘समुह संघटक’ पदांची भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे येथे ‘समुह संघटक’ पदांची भरती सुरु झाली आहे. एकूण २० जागे साठी ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर, २०१९ आहे.

एकूण जागा- 20 जागा

पदाचे नाव- समुह संघटक

शैक्षणिक पात्रता– (i) MSW (ii) MS Office/MS-CIT

वयाची अट– ३८ वर्षांपर्यंत [मागासवर्गीय- ०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण– पिंपरी

परीक्षा फी- नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता- पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरवस्ती विकास योजना विभाग, मुंबई-पुणे रस्ता, पिंपरी – ४११०१८

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख– २० सप्टेंबर, २०१९

अर्ज करा


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !