PCMC महापालिकेत १० वी पास आशा वर्कर्सची महाभरती सुरु !

PCMC aasha Worker Bharti 2023

PCMC ASHA Worker Bharti 2023 Pimpri Chinchwad Municipal Corporation is going to fill 154 ASHA Workers Posts in their department. All interested candidates can apply for PCMC ASHA Worker vacancies in offline mode. Those candidates who are eligible & interested in PCMC ASHA Worker Bharti 2023 can fill out the application form between dates & schedule given below at locations. Interested candidates also check the PCMC ASHA Worker jobs notification 2023 at PCMC official site @pcmcindia.gov.in to check the Eligibility criteria\Age Limit\Vacancy\Application Form, etc.

 

PCMC म्हणजेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविका ची मेगाभरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सोशल हेल्थ अॅक्टिव्हिस्टची तब्बल १५४ पदे भरावयाची आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता केवळ दहावी उत्तीर्ण अशी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज प्रक्रिया विविध रुग्णालयात  २५ एप्रिल २०२३  ते ४ मे  २०२३ या दरम्यान आयोजित केली आहे. तसेच आशा स्वयंसेविका भरती पूर्ण माहिती, सॅलरी आणि निवड प्रक्रिया पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

 

  • पदाचे नाव – अॅक्रेडिटेड सोशल हेल्थ अॅक्टिव्हिस्ट (आशा स्वयंसेविका)
  • शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण
  • नोकरीचे ठिकाण – PCMC/पुणे
  • पदांची संख्या –१५४ जागा
  • वयोमर्यादा – २५ ते ४५ वर्षे
  • निवड प्रक्रिया – सरळ मुलाखतीद्वारे
  • अनुभव – संबंधित लोकसंख्येमध्ये यापुर्वी लिंक वर्कर कार्यरत असल्यास व ते लिंक वर्कर आशा स्वयंसेविका म्हणुन काम करण्यास इच्छुक असल्यास लिंक वर्करची आशा स्वयंसेविका म्हणुन निवडीसाठी प्राधान्य देण्यात येईल.

aasha Sevika Bharti 2023

How to Apply for Asha at PCMC अर्ज कसा कराल?

महापालिकेच्या आकुर्डी, यमुनानगर, भोसरी, नेहरूनगर, सांगवी, तालेरा, जिजामाता,नवीन थेरगाव, आदी विविध रुग्णालयात  २५ एप्रिल २०२३  ते ४ मे  २०२३ पर्यंत सकाळी ०९.०० ते दुपारी १२.०० या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. प्रत्येक रुग्णालयनिहाय अर्ज स्वीकृतीची मुदत वेगवेगळी आहे. अधिक माहिती साठी दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

PCMC आवश्यक कागदपत्र यादी- List of Documents for PCMC asha swayamsevika bharti

१. इच्छुक व पात्र उमेदवारांनी म.न.पा.संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in वर दिलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यासोबत शैक्षणीक अर्हता प्रमाणपत्रे व खालील कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रती जोडाव्यात. (अर्जासोबत मुळ कागदपत्रे जोडून नयेत)

२. पासपोर्ट साईज फोटो

३. जन्म तारखेचा पुरावा (जन्माचा दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला)

४. रहिवाशी दाखला, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, रेशनिंगकार्ड, लाईट बिल, कार्यक्षेत्रातील स्थायिक रहीवासी असलेबाबतचा पुरावा

५. पॅन कार्ड

६. लग्नपत्रिका किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र

७. नावात बदल असल्यास गॅझेट (राजपञ)

८. अनुभव प्रमाणपत्र

९. विधवा असल्यास (पतीचा मृत्युचा दाखला) / परितक्त्या असल्यास (घटस्पोटाचे कागदपत्रे) त्याबाबतच्या कागदपत्रांची छायांकित सत्यप्रत

निवड प्रक्रिया, सिल्याबस व इतर माहिती लिंक

जाहिरात आणि अर्जाचा नमुना


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. Ravi bhaskar Gaikwad says

    Mi aditya birla hospital . Sahyadri hospital. Gallexy care hospital madhe ass supervisor 6year job kela hai
    But sadhya job search karat hai sarkari
    Kay mala. Millel ka job

  2. रवि सगट says

    Interview kadhi asel

  3. Sneha says

    Kiti Bel lagel

  4. Sneha says

    Interview kadhi asel

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड