Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

PCET पुणे भरती २०१९

PCET Pune Recruitment 2019

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट पुणे येथे प्राचार्य (अभियांत्रिकी), संचालक (व्यवस्थापन संस्था), संचालक (HR) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राचार्य (अभियांत्रिकी), संचालक (व्यवस्थापन संस्था), संचालक (HR)
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सदार करण्याचा पत्ता – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट , आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ, सेक्टर २६, प्रधानकरण, निगडी, पुणे – ४४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ नोव्हेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात   अधिकृत वेबसाइट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड