खुशखबर! Paytm देणार तब्बल 20 हजार अंडर ग्रॅज्युएट्सना नोकरी; 35 हजार रूपये पगार

Paytm Jobs 2021

Paytm Jobs 2021 Details 

Paytm Jobs 2021 : One of the greatest good news for young people looking for a job. Paytm is considering hiring 20,000 field sales executives. Field Sales executives will educate merchants and users about digital services and promote the company’s various digital products. Therefore, it will require young people who understand technology. Further details are as follows:-

Digital Payment Solution Company Bharti 2021

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी डिजीटल पेमेंट सोल्यूशन कंपनी (Digital payment Solution Company) पेटीएम (Paytm jobs 2021) दिवाळीपूर्वी तब्बल 16,600 कोटी रुपयांचा आयपीओ (IPO) आणणार आहे. हा आजपर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असल्याचे बोलले जात आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आयपीओ आणण्यापूर्वी कंपनी पूर्णपणे तयारी करत आहे. यासाठी पेटीएम आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा विचार करत आहे. त्यानुसार पेटीएममध्ये 20 हजार तरुणांची (Paytm jobs 2021) पदभरती केली जाणार आहे.

Paytm Vacancy 2021 Details 

Paytm 20,000 फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्हची (field sales executives ) नेमणूक करण्याच्या विचारात आहे. फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह व्यापारी आणि यूजर्सना डिजिटल सेवांचं शिक्षण देतील आणि कंपनीच्या विविध डिजिटल उत्पादनांचा प्रचार करतील. त्यामुळे यासाठी टेक्नॉलॉजी समजणाऱ्या तरुणांची गरज असणार आहे.

Paytm Recruitment Eligibility Criteria 

  • जे उमेदवार 18 वर्ष वयाचे आहेत आणि 10 वी, 12 वी किंवा पदवीधर आहेत अशे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.
  • इच्छुक व्यक्ती अँड्रॉइड स्मार्टफोनमधून पेटीएम अ‍ॅप वापरुन अर्ज करू शकतात.
  • दुचाकी वाहन असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाणार आहे, ज्यांना प्रवास करण्यास सोयीस्कर आहे आणि विक्रीचा आधीचा अनुभव आहे.
  • अर्जदारांना स्थानिक भाषा आणि प्रदेशाचं देखील चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.

Paytm Bharti Salary Details 

निवड झालेल्या फिल्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह यांना दरमहा 35 हजार रुपये पगार असणार आहे. पेटीएमने पदवीधरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी एफएसई कार्यक्रम सुरु केले आहे.

और जानकारी- आवेदन प्रक्रिया  


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
  1. MahaBharti says

    YEs.. Any one can Apply…

  2. Jayshri balkrushna joshi says

    हा job मुलीसाठी पण आहे का

  3. Sangram Damayyawar says

    अर्ज पाठवा

  4. RAJENDRA SOBHAGE says

    I am interested
    9373455198

  5. Sangram Damayyawar says

    जाहिरा ची लिंक पाठवा सर …..
    i am interested MBA Appear

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड