पतंजली 10 हजार कोटींची करणार गुंतवणूक; हजारो तरुणांना देणार रोजगार – Patanjali RamdevBaba Jobs
Patanjali RamdevBaba Jobs
Patanjali RamdevBaba Jobs – Yoga guru Ramdev has recently made a big announcement. Ramdev has said that he will invest Rs 10,000 crore in a few days through Patanjali. Through this investment, they will provide job opportunities for thousands of youth. At the same time, all opportunities from health to education will be given to the youth through this investment.
योगगुरू रामदेव बाबा यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. रामदेव बाबा यांनी पतंजलीच्या माध्यमातून काही दिवसात 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती दिली आहे. या गुंतवणुकीच्याद्वारे ते हजारो तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देणार आहेत. त्याचबरोबर आरोग्यापासून ते शिक्षणात पर्यंतच्या सर्व संधी या गुंतवणुकीच्या माध्यमातून तरुणांना देण्यात येणार आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
यासंदर्भात माहिती देत रामदेव बाबा म्हणाले की, “आतापर्यंत आम्ही उत्तराखंडमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. पतंजली 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून 10 हजार लोकांना रोजगार देणार आहे. मी सर्व कॉर्पोरेट कंपन्यांना आवाहन करतो की, उत्तराखंडमध्येही त्यांचे एक कॉर्पोरेट घर बांधावे.” तसेच, डेहराडून विमानतळ 24 तास सुरू राहण्याची मागणी रामदेव बाबा यांनी केली आहे. त्यामुळे उद्योगपतींना अधिक फायदा होईल असे मत रामदेव बाबा यांनी मांडले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
दरम्यान, 8 डिसेंबर रोजी रामदेव बाबा यांनी उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2023 मध्ये सहभाग नोंदवला होता. या शिखर परिषदेचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. ज्यामध्ये अदानी समुहाचे संचालक प्रणव अदानी, JSW MD सज्जन जिंदाल, ITC MD संजीव पुरी, Emaar India CEO कल्याण चक्रवर्ती, असे अनेक प्रमुख उपस्थित होते.