द पाटन अर्बन को-ऑप बँक लिमिटेड सातारा अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती; अर्ज सुरु!! | Patan Urban Co-Op Bank Satara Bharti 2025
Patan Urban Co-Op Bank Satara Recruitment 2025
Patan Urban Co-Op Bank Satara Bharti 2025
Patan Urban Co-Op Bank Satara Bharti 2025: The Patan Urban Co-op Bank Limited Satara has invited Application for the Post of “CCO, Treasury Manager, HR”. There are various vacancies available. Interested and eligible candidates can send their applications through e-mail or to the given mentioned address before last Date. The last date for application is 15th June 2025. For more details about Patan Urban Co-Op Bank Satara Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
द पाटन अर्बन को-ऑप बँक लिमिटेड सातारा अंतर्गत “सीसीओ, ट्रेझरी मॅनेजर, एचआर” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – सीसीओ, ट्रेझरी मॅनेजर, एचआर
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – सातारा
- वयोमर्यादा – 45 – 55 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected], [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – पाटण अर्बन को-ऑप बँक लिमिटेड “८८६” ए मेन रोड, पाटण ताल-पाटण जिल्हा – सातारा ४१५२०६
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2025
- अधिकृत वेबसाईट – https://www.patanbank.com/
Educational Qualification For Patan Urban Co-Op Bank Satara Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सीसीओ | 1.Candidate should be Gratuate / Post Gratuate with Equivalant Qualification in Banking/Co-Op banking Such as CAIIB/JAIIB / Diploma in Banking And Finance Etc.
2. C.A Cost Account / MBA in Finance |
ट्रेझरी मॅनेजर | C.A Cost Account/MBA in Finance or Equivalant Qualification |
एचआर | MBA in HR or Equivalant Qualification |
How To Apply For Patan Urban Co-Op Bank Satara Application 2025
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2025 आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For patanbank.com Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/5Vhi8 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.patanbank.com/ |
Table of Contents