खुशखबर! पशुसंवर्धन विभागात 3694 पदे रिक्त! २०२५ मध्ये पुढील नवीन भरती होणार! – Pashusavardhan Vibhag Bharti 2025
Maharashtra Pashusavardhan Vibhag Offline Application 2025
Pashusavardhan Vibhag Bharti 2024
Pashusavardhan Vibhag Bharti 2025: In accordance with the above subject, it is submitted to you that the Government Decision regarding the reorganization and structure of the Animal Husbandry and Dairying Department has been issued on 10/10/2024. As per Appendix-7 of the said Government Decision, 115 posts of Superintendent in the Clerk cadre and 261 posts of Senior Clerk in the Animal Husbandry and Dairying Department have been abolished. Also, 1286 posts of Peon/Attendant cadre in Class-4 cadre have been declared dead. In respect of the said posts, the employees working on those posts should be counted as majority. In accordance with the provisions of the Government Decision dated 10/09/2001, separate action should be taken by the Finance Department in accordance with the provisions of the Government Decision dated 10/09/2001.
उपरोक्त विषयानुसार आपणास सादर करण्यात येते की, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना व आकृतीबंधाबाबतचा शासन निर्णय दि.10/10/2024 रोजी निर्गमित झालेला आहे. सदरच्या शासन निर्णयामधील परिशिष्ठ-7 प्रमाणे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागातील लिपीक संवर्गातील अधिक्षक या सवंर्गाची 115 पदे, वरिष्ठ लिपीक या सवंर्गातील 261 पदे निरसीत करण्यात आलेली आहेत. तसेच वर्ग-4 संवर्गातील शिपाई / परिचर संवर्गातील 1286 पदे मृत घोषीत करण्यात आलेली आहेत. सदर पदांबाबत त्या पदांवर कार्यरत कर्मचा-यांना अधिसंख्य गणण्यात यावेत. सदर पदावर कार्यरत कर्मचा-यांचे विभागामधील उपलब्ध पदांवर समावेशन करण्याच्या अनुषंगाने वित्त् विभागाचे दि.10/09/2001 च्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात यावी असे नमुद केलेले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना करून या विभागाचे नामकरण पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मस्त्यव्यवसाय विभाग असे करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. पुनर्रचनेनंतर पशूसंवर्धन आयुक्तालय व दुग्धव्यवसाय आयुक्तालयाचे एकत्रीकरण करून पुनर्रचनेनंतर आयुक्त पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय असे या पदाचे नाव राहील. राज्यातील 351 तालुक्यांत तालुका पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी कार्यालय सुरु करण्यात येईल. त्याचप्रमाणे 169 तालुक्यात तालुका लघू पशूवैद्यकीय सर्वचिकित्सालय सुरु करण्यात येतील. राज्यातील 2 हजार 841 पशू वैद्यकीय श्रेणी दोन दवाखान्यांचे श्रेणी एक दवाखान्यात श्रेणीवाढ करण्यात येईल. त्याशिवाय 12 हजार 222 नियमित पदांना व कंत्राटी तत्वावरील 3 हजार 330 पदे यांच्या वेतनासाठी 1681 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.
पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मौजे दापचरी व मौजे वंकास (ता.डहाणू) येथील कृषी व पदुम विभागाच्या 460.00.0 हे. आर जमिनीपैकी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने निश्चित केलेली 377.26.19 हे. आर शासकीय जमीन तसेच मौजे टोकराळे येथील 125.55.2 हे.आर ही शासकीय जमीन प्रचलित वार्षिक बाजारमूल्य दर तक्त्यानुसार शेती दराने येणारी कब्जेहक्काची रक्कम आकारून भोगवटादार वर्ग-2 म्हणून एमआयडीसीला देण्यात येईल.
शेतकऱ्यांकडील पाळीव जनावरांचे संवर्धन, संगोपन होऊन त्यांचे आरोग्य अबाधित राहावे, या उद्देशाने पशुवैद्यकीय दवाखाने सुरू झाले. मात्र, कर्मचाऱ्यांअभावी हे पशुवैद्यकीय दवाखाने पांढरे हत्ती ठरत आहेत. शेतकऱ्यांकडील पाळीव जनावरांचे संवर्धन, संगोपन होऊन त्यांचे आरोग्य अबाधित राहावे, या उद्देशाने पशुवैद्यकीय दवाखाने सुरू झाले. मात्र, कर्मचाऱ्यांअभावी हे पशुवैद्यकीय दवाखाने पांढरे हत्ती ठरत आहेत. जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागात ४३ पदे रिक्त असल्याने पशुसंवर्धनाची मोहीम केवळ कागदावरच वृद्धिंगत होत असल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांकडील पाळीव जनावरांवर उपचार होऊन त्यांचे संगोपन व संवर्धन व्हावे, यासाठी राज्य शासनाने पशुसंवर्धन दवाखाने सुरू केले. गावोगावी अगदी चांगल्या दर्जाच्या इमारती अगदी दिमाखात उभ्या आहेत. मात्र, या दवाखान्यांत पशुवैद्यकीय अधिकारी, परिचर नसल्याने ते शोभेची वास्तू बनले आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे १०१ व राज्य शासनाचे ४० दवाखाने आहेत. पशुधन विकास अधिकारीची ८६ पदे मंजूर असून त्यापैकी ५९ पदे भरलेली आहेत तर २७ पदे रिक्त आहेत.
पशुधन पर्यवेक्षकची ६२ पदे मंजूर असून पैकी ४८ पदे भरलेली आहेत, तर १४ पदे रिक्त आहेत. सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांची १६ पदे मंजूर असून १४ भरली आहेत, तर २ रिक्त आहेत. शिवाय जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी पशुचिकित्सालयाची दिमाखदार इमारत उभी आहे. परंतु या दवाखान्यात कुठे पशुवैद्यकीय अधिकारी नाहीत, तर कुठे परिचरच नाहीत, अशी अवस्था असल्याने जनवारांवर वेळवर उपचार करणे अवघड झाले आहे. रिक्त पदांमुळे योजनांचा लाभ वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. पशु वैद्यकांचे गावोगावी पेव खासगी पशुवैद्यकीय सेवा करणारे अनेक पशु वैद्यकांचे सध्या गावोगावी पेव फुटले आहे. ते शासकीय स्तरावर पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी संख्या अपुरी असल्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत. उपचारांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात उत्पादक शेतकऱ्यांकडून रक्कम काढली जाते. यावर कुणाचे नियंत्रण नाही, अशी अवस्था आहे. त्यांची पदवी, कामाचा अनुभव हा संशोधनाचा विषय आहे.
कोल्हापूर जिल्हा हा शेती बरोबर दूग्ध व्यवसायात मोठ्या प्रमाणात प्रचलीत आहे, परंतु मागच्या काही वर्षात जिल्हा पशुसंवर्धन विभागात अधिकाऱ्यांची भरतीच झाली नसल्याने पशुधनाच्या पर्यायाने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्हा पशुसंवर्धन विभागात तब्बल ७३ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तालुका पशुधन विकास अधिकारी यांची बारा तालुक्यांची पदे गेली पाच वर्षे रिक्त होती. तालुका पशुधन विकास अधिकारी यांच्या २५ जागा भरल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात पशुधन विकास अधिकारी कामावर कधी रुजू होणार असा प्रश्न आहे. वर्णोपचार आणि परिचर पदांची भरती रद्द केल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे १३९ पशुवैद्यकीय दवाखाने असून सुमारे आठ लाख, ५२ हजार पशुधन आहे. गेली दोन वर्ष लम्पीने सुमारे ११३० जनावरे दगावली आहेत. पावसाच्या तोंडावर घटसर्प व फऱ्या आजाराने पशुधन अडचणीत येईल, अशी चिंता शेतकऱ्यांच्यात आहे. जिल्हा परिषद पशुधन विभागाच्या वतीने एक लाख पंचेचाळीस हजार जनावरांना घटसर्पचे लसीकरण केले आहे. पशुधन विकास अधिकारी हे प्रशासकीय पद असून राज्य व केंद्र शासनाच्या योजना राबवणे व तांत्रिक नियंत्रण ठेवणे आणि शेतकरी व शासनामध्ये दुवा साधने अशी कामे ते करतात. मात्र गेली पाच वर्षे १२ पदे रिक्त होती .आता भरती झाली असून त्यांचे ट्रेनिंग सुरू आहे.
जिल्ह्यामध्ये पशुधन विकास अधिकारीची ९५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३४ पदे रिक्त होती. यातील २५ पदे भरली असून नऊ पदे रिक्त आहेत. पशुधन पर्यवेक्षक ८२ पदे मंजूर आहेत. यापैकी २६ पदे रिक्त होती, यापैकी १२ पदे भरली असून १४ पदे रिक्त आहेत. पशुवैद्यकीय दवाखान्यात शेतकऱ्यांना जनावरांना उपचार घेताना मदत करणे, लसीकरण करणे अशी कामे करणे यासाठी वर्णोपचार व परिचर म्हणून पद आहे. वर्णोपचार ५० पदे रिक्त आहेत. वर्णोपचारसाठी दीडशे पदे मंजूर आहेत. या पदाची भरती शासनाने बंद केल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
वर्णोपचार पदाची भरती रद्द
याबाबत जिल्हा पशुवर्णोपचार पदाची भरती रद्दसवंर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर म्हणाले की, ‘पशुधन विकास अधिकारी यांची २५ पदे भरली असून त्यांचे ट्रेनिंग सुरू आहे. वर्णोपचार पदाची भरती रद्द केली आहे. जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पशुधनासाठी शंभर टक्के लसीकरण झाले आहे.
पशुधनाला लसीकरण करून घ्यावे…
‘पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे चारा दूषित होतो. यामुळे घटसर्प, फऱ्या आजार याची लागण होते. यासाठी शेतकऱ्यांनी पशुधनाला लसीकरण करून घ्यावे. गोठ्यात माशा, डासांचे प्रमाण वाढल्यामुळे जनावरांना गांधड्या उठतात. यामुळे लम्पी पुन्हा तोंड वर काढू शकते. परिणामी दुधाचे उत्पादन घटते. शेतकऱ्यांनी माशांची, डासांची उत्पत्ती होऊ देऊ नये’, असे जिल्हा आवाहन पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून भोर तालुक्यातील पशुसंवर्धन विभागात रिक्त पदांची संख्या वाढत आहे. राज्य पशुसंवर्धन विभागाची १५ पैकी तब्बल १३ पदे रिक्त असल्यामुळे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडे अतिरिक्त भार दिला आहे. मात्र, तालुक्याची भौगोलिक परिस्थिती आणि पशुधनाच्या संख्येचा विचार करता ही रिक्त पदांची संख्या मोठी आहे. त्यामुळे भोर तालुक्यातील जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. या मुळे हि भरती प्रक्रिया होणे अपक्षीत आहे.
Pashusavardhan Vibhag Bharti 2024: Pashusavardhan Vibhag published an advertisement for the various vacancies. The name of the posts is “Veterinary Graduate, Data Entry Operator”. There are a total of 04 vacancies available to fill the posts. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. Interested and eligible candidates can apply before the 20th of June 2024. For more details about Pashusavardhan Vibhag Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
पशुवर्धन विभाग अंतर्गत “व्हेटर्नरी ग्रॅज्युएट, डाटा एन्ट्री ऑपरेटर” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे.
- पदाचे नाव – व्हेटर्नरी ग्रॅज्युएट, डाटा एन्ट्री ऑपरेटर
- पदसंख्या –04 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – पशुसंवर्धन आयुक्तालय, औंध, पुणे-६७
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जून 2024
- अधिकृत वेबसाईट – https://ahd.maharashtra.gov.in/
Pashusavardhan Vibhag Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
व्हेटर्नरी ग्रॅज्युएट | 02 |
डाटा एन्ट्री ऑपरेटर | 02 |
Educational Qualification For Pashusavardhan Vibhag Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
व्हेटर्नरी ग्रॅज्युएट |
|
डाटा एन्ट्री ऑपरेटर |
|
Salary Details For Pashusavardhan Vibhag Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
व्हेटर्नरी ग्रॅज्युएट | रु. 56,000/- |
डाटा एन्ट्री ऑपरेटर | रु. 20,000/- |
How To Apply For Pashusavardhan Vibhag Application 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20 जून 2024 आहे.
- अर्ज खाली दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For ahd.maharashtra.gov.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/aefvS |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://ahd.maharashtra.gov.in/ |
Table of Contents
पशु पालनाविषयी माहिती
Pashu darshan tarikha jahir kra lavkar
इलेक्ट्रिकल डिप्लोमा इंजिनिअरिंग व कॉम्प्युटर hsrdwetr & Nateworking चे जॉब्स आहेत का?
पशु संवर्धन विभाग मध्ये शिपाई पदासाठी ची महिती
8 pas नोकरी पशू कंपाउंडर