पार्श्वनाथ पतसंस्था कराड अंतर्गत “या” पदाकरिता ई-मेल द्वारे अर्ज सुरु | Parshwanath Patsanstha Karad Bharti 2023

Parshwanath Patsanstha Karad Bharti 2023

Parshwanath Patsanstha Karad Bharti 2023

Parshwanath Patsanstha Karad Bharti 2023: The recruitment notification is declared by Parshwanath Patsanstha Karad for “Branch Head, Officer, Clerk, soldier” Posts. There is a total of various vacancies to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 08th of December 2023. For more details about Parshwanath Patsanstha Karad Bharti 2023, Parshwanath Patsanstha Karad Recruitment 2023, visit our website www.MahaBharti.in.

पार्श्वनाथ पतसंस्था कराड अंतर्गत “शाखाप्रमुख, अधिकारी, लिपिक, शिपाई” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावशाखाप्रमुख, अधिकारी, लिपिक, शिपाई
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • ई-मेल पत्ता – [email protected]
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, ७५ गुरुवार पेठ चावडी चौक, कराड
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख08 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.parshwanathpatsanstha.com

Educational Qualification For Parshwanath Patsanstha Karad Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शाखाप्रमुख Graduate in any discipline and computer knowledge required
अधिकारी Graduate in any discipline and computer knowledge required
लिपिक Graduate in any discipline and computer knowledge required
शिपाई 10th Pass

Parshwanath Patsanstha Karad  Notification 2023 – Important Documents 

  • अर्जासोबत स्वतःचा फोटो, शैक्षणिक पात्रता
  • प्रमाणित प्रती जोडणे आवश्यक आहे.

How To Apply For Parshwanath Patsanstha Karad Jobs 2023

  • या भरतीसाठी अर्ज अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज नमूद संबंधित ई-मेल पत्त्यावर आवश्यक त्या कागदपत्रांसह पाठवावेत.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे.
  •  विहित मुदतीत आलेल्या निविदांचा विचार केला जाईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For parshwanathpatsanstha.com Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/aFKT4
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.parshwanathpatsanstha.com/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड