Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नगरपंचायत पारशिवनी भरती २०१९

Parshivni Nagarpanchyat Recruitment 2019

नगरपरिषद पारशिवनी येथे  बांधकाम अभियंता पदांच्या एकूण १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑगस्ट २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता –  उमेदवार Civil Engineer (B.E. /B.Tech) पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ ते ३८ वर्षे इतके असावे.
  • नोकरी ठिकाण –पारशिवनी, नागपूर
  • अर्ज करण्याचा पत्ता – नगर पंचायत पारशिवनी, नागपूर
  • अर्ज करण्याची तारीख –३ ऑगस्ट २०१९
  • वेतनश्रेणी – रु. ३५,००० /-

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड